महाराष्ट्र

अहिल्यानगर अखिल भाविक वारकरी मंडळ उपाध्यक्ष पदी गाडे यांची नियुक्ती

अहिल्यानगर अखिल भाविक वारकरी मंडळ उपाध्यक्ष पदी गाडे यांची नियुक्ती

धामोरी / कोपरगाव तालुक्यातील चास नळी येथील वारकरी सांप्रदायातील जनक ह.भ.प. आबासाहेब मुरलीधर गाडे. यांची नुकतेच आहिल्यानगर अखिल भाविक वारकरी मंडळ जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. त्या प्रसंगी चासनळी येथील पोलीस पाटिल श्री. प्रकाशराव शिंदे यांनी व ग्रामस्थ नागरिक व भाविकांनी श्रीफळ शाल हार गुच्छ देवुन सत्कारपुर्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.ह.भ.प. आबासाहेब मुरलीधर गाडे. यांचे चासनळी येथे वारकरी सांप्रदायात पायी दिंडी सोहळ्यात मोठे योगदान मानले जाते. त्यांचे पंढरपुर आळंदी वारी यात्रा दरवर्षी सातत्याने राहात असते. तसेच पायी यात्रा सोहळ्यात नर्मदा परिक्रमा,चारी धाम यात्रा किर्तन सोहळ्यात अन्नदान खर्चातही मोठे योगदान मानले जाते. तसेच त्यांचे चासनळी येथील श्री स्वामी समर्थ मंदिर स्थापना सेवा कार्यातही अग्रेसर आहात. आहित्यानगर दैनिक वृतपत्र पुढारी चे संपादक विष्णु शंकरराव वाघ यांचे ते सासरे होत. त्यांच्या ह्या नियुक्ती बद्दल चासनळी व पारिसरातील वारकरी सांप्रदायात त्यांचे कौतुक होत आहे.

जाहिरात

संपादक रवींद्र जगताप,कोपरगाव

सत्य एक्सप्रेस न्युजच्या व्हाँटसाँप ग्रुपवर सहभागी होण्यासाठी खालील लिंक दाबा

https://chat.whatsapp.com/IWdNrQEPOAw6LDkI6AkHAk

दिपावलीचे नवे स्वरूप राजकीय ओली दुष्काळाची दिवाळी २०२५ कशी जाणुण घ्या खालिल लिंक दाबून

https://youtu.be/oLgXcz2aurI?si=qTBddf2E2_ymu5vX

सत्य एक्सप्रेस youtbe chhanal पहाण्यासाठी खालील लिंक दाबा व चँनल सबस्क्राईब करा

https://www.youtube.com/@satyaexpressnews

धार्मिक ब्लाँग पहाण्यासाठी खालील लिंक दाबा

https://youtube.com/playlist?list=PL3j0O8rqVMWP4evas-rsmf1AV4ZkbIr8j&si=ZWWHIRV6FcdqDo2I

 

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे