महाराष्ट्र

घारीत भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा

घारीत भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा

कोपरगाव :- 26 जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा झाला आहे कोपरगाव तालुक्यातील घरी येते भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.सैन्यदलात कार्यरत असलेले मेजर संदीप जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. गावातून ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांची भाषणे झाली. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सोमनाथ काटकर यांनी विद्यार्थ्यांना उल्पोपहार दिला. प्रास्तविक मुख्याध्यापक हरी वाघ यांनी केले. सूत्रसंचालन संभाजी वाळुंज यांनी केले तर प्रतीक्षा भडके यांनी आभार मानले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे