संजीवनी चे जनसंपर्क अधिकारी पदी .रंगनाथ (आप्पा) लोंढे यांची नियुक्ती झाल्याबद्दल आणि संजीवनी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन पदी राजेंद्र.कोळपे याची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार

संजीवनी चे जनसंपर्क अधिकारी पदी .रंगनाथ (आप्पा) लोंढे यांची नियुक्ती झाल्याबद्दल आणि संजीवनी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन पदी राजेंद्र.कोळपे याची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार
श्री.रंगनाथ लोंढे यांची सन १९८९ पासून संजीवनी उद्योग समूहात सेवा सुरू आहे.स्व.शंकरराव कोल्हे, उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, मा. आ.सौ. स्नेहलताताई कोल्हे, युवानेते चेअरमन विवेकभैय्या कोल्हे यांच्याशी संपर्कात येणाऱ्या नागरिकांना सहकार्य,माहिती आणि आवश्यक तिथे मार्गदर्शन देण्याचे काम रंगनाथ लोंढे यांनी केल्याने त्यांना संजीवनी अर्थातच कोल्हे कुटुंबाचे विश्वासू जनसामान्यांचे प्रश्न सुटण्यासाठी महत्वाचे प्रतिनिधी म्हणून त्यांना जनसंपर्क अधिकारी (पब्लिक रिलेशन ऑफिसर) या पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.संजीवनी चे जनसंपर्क अधिकारी ( पब्लिक रिलेशन ऑफिसर ) या पदावर श्री.रंगनाथ (आप्पा) लोंढे साहेब यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला आहे. व त्याच प्रमाणे संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष श्री. बिपीनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली व युवानेते अध्यक्ष श्री. विवेक भैय्या कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली देशात नांवाजलेल्या सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी श्री. राजेंद्र निवृत्ती कोळपे यांची बिनविरोध निवड झाली आहे. संजीवनी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन पदी राजेंद्र.कोळपे साहेब याची निवड झाल्याबद्दल त्यांचा देखील सत्कार करण्यात आला आहे हा सत्कार श्री.दिलीपराव कोल्हे,नारायणशेठ अग्रवाल,पोपटराव नरोडे,अशोकराव आढाव श्री.घाटे साहेब यांच्या वतिने करण्यात आला आहे


