सामाजिक

एस.एस.जी.एम महाविद्यालयात ऐतिहासिक नाण्याचे प्रदर्शन

जाहिरात
जाहिरात
जाहिरात

एस.एस.जी.एम महाविद्यालयात ऐतिहासिक नाण्याचे प्रदर्शन
कोपरगाव दि.१५ . रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरु गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव येथील इतिहास विभागांतर्गत महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९५ व्या जयंती निमित्त “ऐतिहासिक नाण्याचे प्रदर्शन” मंगळवार, दि.१८ फेब्रुवारी २०२५ आयोजित केलेले आहे.

जाहिरात

सदर प्रदर्शनात प्रसिद्ध नाणी संग्राहक मा.श्री. महेश लाडणे यांनी संग्रहित केलेली इतिहासकालीन नाणी, देश विदेशातील चलन ठेवण्यात येणार आहे. तरी सर्व इतिहासप्रेमी,अभ्यासक व संशोधकांनी सदर प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.माधव सरोदे यांनी केले आहे. या प्रदर्शनाचे मुख्य संयोजक प्रा. किरण पवार (इतिहास विभाग प्रमुख) हे आहेत

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे