नोकरी

महसूल सहायक परीक्षेत एस.एस.जी.एम. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची उत्तुंग भरारी

 

 

महसूल सहायक परीक्षेत एस.एस.जी.एम. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची उत्तुंग भरारी

कोपरगाव –महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नुकत्याच जाहीर झालेल्या महसूल सहायक पदाच्या (गट क) निकालामध्ये महाविद्यालयाच्या चार विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. यामध्ये श्री.सुदेश दीपक शेलार, कु. गीतांजली मिलिंद मोकळ, श्री.युवराज दिगंबर घनघाव, श्री.प्रशांत रमेश पाईक विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले आहे.

जाहिरात
जाहिरात

या यशाबद्दल महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन व रयत शिक्षण संस्थेचे व्हा.चेअरमन ॲड.भगीरथकाका शिंदे तसेच महाविद्यालयाचे सर्व पदाधिकारी, प्राचार्य डॉ. माधव सरोदे, विज्ञान शाखेचे उपप्राचार्य प्रा. डॉ. मोहन सांगळे, कला शाखेचे उपप्राचार्य प्रा. डॉ. बाबासाहेब शेंडगे, वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य डॉ. अर्जुन भागवत, अंतर्गत गुणवत्ता सुधार कक्षाचे समन्वयक डॉ. निलेश मालपुरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र समन्वयक प्रा. संजय गायकवाड, कार्यालयीन अधीक्षक श्री. सुनील गोसावी तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर सेवक आणि विद्यार्थ्यांनी त्यांचे अभिनंदनकरून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत

 



संपादक रवींद्र जगताप

सत्य एक्सप्रेस न्युजच्या व्हाँटसाँप ग्रुप वर सहभागी होण्यासाठी खालील लिंक दाबा

https://chat.whatsapp.com/CTDmmJtLO0G0xxPjGv1gcS

उत्तर भारत vs दक्षिण भारत?  महाराष्ट्राचे नुकसान होईल का,महाराष्ट्रात अद्यापही अंधारात सविस्तर बातमीसाठी खालील लिंक

https://youtu.be/SFmD_elyM9Y?si=4wdNIuXS2mkfHgED

शनी शिंगणापुर येथे शनीदेवाला आता ब्रँडेड तेलानेच करावा लागणार अभिषेक सविस्तर बातमीसाठी खालील लिंक दाबा

https://youtu.be/21ubIXLgOn0?si=FEp-QRlGZk_1Wz1U

 

                     

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे