महाराष्ट्र

डॉ कमलाकर गायकवाड यांचे कम्युनिकेशन स्किल्स: लिस्निंग अँड स्पीकिंग या विषयावर व्याख्यान

डॉ कमलाकर गायकवाड यांचे कम्युनिकेशन स्किल्स: लिस्निंग अँड स्पीकिंग या विषयावर व्याख्यान

कोपरगाव : कोपरगाव तालुक्यातील मार्गदर्शक प्रा. डॉ. कमलाकर गायकवाड यांनी कर्मवीर रामरावजी आहेर ए एस सी कॉलेज देवळा नाशिक येथील तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांना कम्युनिकेशन स्किल लिसनिंग ,रायटिंग अँड स्पिकिंग विषयावर व्याख्यान दिले. ही तिन्ही कौशल्ये विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहेत .व त्यांच्यामुळेच जीवनात खऱ्या अर्थाने संभाषण कौशल्य, ऐकणे लिहीणे व बोलणे यांचा प्रत्यक्ष जीवनात खूप उपयोग होतो हे त्यांनी सोदाहरणासह विद्यार्थ्यांना पटवून दिले.

जाहिरात
जाहिरात

डॉ. एम आर जयकर ऍंपलायबिलिटी स्किल्स या कार्यक्रमाच्या अंतर्गत हे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यामध्ये एकूण ४० विद्यार्थ्यांनी उस्फूर्त सहभाग घेतला. या कार्यक्रमात रिसोर्स पर्सन म्हणून डॉ कमलाकर गायकवाड यांनी काम पाहिले. त्यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जितेंद्र आहेर तसेच उपप्राचार्य डॉ डी के आहेर, प्रा डॉ सुरवसे, प्रा राहुल पवार, प्रा. वाहूले आदींचे मनःपूर्वक आभार मानले

जाहिरात

.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे