महाराष्ट्र
निधन वार्ता :-ताराबार्ई वाघ यांचे निधन
निधन वार्ता :-ताराबार्ई वाघ यांचे निधन
धामोरी प्रतिनिधी- दत्तात्रय घुले:- कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथील रहिवासी ताराबार्ई आसाराम वाघ (६५) यांचे नुकतेच अल्पना निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा,दोन मुली ,सुन ,नातु नातेवाईक असा परिवार आहे. मुलगा आनंदा आसाराम वाघ विद्यालयातील शिक्षक अनिल दत्तात्रय वाघ,शिवाजी काशिनाथ वाघ यांचे ते चुलती होत.



