महाराष्ट्र

सामाजिक कार्यकर्ते किशोर चोरगे यांची शिवसेना बांधकाम कामगार सेना जिल्हा सचिव पदी निवड

सामाजिक कार्यकर्ते किशोर चोरगे यांची शिवसेना बांधकाम कामगार सेना जिल्हा सचिव पदी निवड

शिवसेना (शिंदेगट ) शिर्डी लोकसभा निरीक्षक राजेंद्र चौधरी यांच्या उपस्थितीत माजी खासदार सदाशिव लोखंडे जिल्हाप्रमुख नितीन औताडे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला जिल्हाप्रमुख विमल पुंडे बांधकाम कामगार सेना जिल्हाप्रमुख विशाल शिरसाठ जिल्हा बांधकाम कामगार जिल्हा उपप्रमुख इम्रान शेख
शहर प्रमुख अक्षय जाधव युवासेना तालुका प्रमुख अभिषेक आव्हाड युवासेना शहर प्रमुख सनी गायकवाड सहकार्याने स्व हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे अनुयायी महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशा नुसार शिर्डी लोकसभा बांधकाम कामगार सेनेच्या जिल्हा सचिव प्रमुख पदी सामाजिक कार्यकर्ते किशोर चोरगे यांची निवड करण्यात आली.

कोपरगाव विधानसभा बांधकाम कामगार सेना तालुका प्रमुख विलास जाधव तालुका उपप्रमुख पदी कलीम शेख तालुका सचिव पदी मनोहर कोकाटे आणि तालुका समन्वय किरण बोर्डे कोपरगाव शहर प्रमुख पदी मच्छिंद्र शार्दुल उपशहर प्रमुख पदी संदिप बर्डे तर शहर संघटक पदी सचिन नजन आणि शहर समन्वय पदी किरण सुर्यवंशी यांची निवड करण्यात आली

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे