ब्रेकिंग

श्री सदगुरु गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स  संजीवनी कॉमर्स कॉलेज, कोपरगाव एच.एस.सी. बोर्ड उत्कृष्ठ निकालाची परंपरा कायम

श्री सदगुरु गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स  संजीवनी कॉमर्स कॉलेज, कोपरगाव एच.एस.सी. बोर्ड उत्कृष्ठ निकालाची परंपरा कायम

सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाचा इ. १२ वी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून विज्ञान शाखेचा ९७.६६%, वाणिज्य शाखेचा ८२.३०%, कला शाखेचा ६०.२८% व किमान कौशल्य शाखेचा ७६.१९% निकाल लागला असून गुणानुक्रमे विज्ञान शाखेत कु. सोनवणे श्रुती विनोद ८६.१७% (प्रथम), चि. ठोंबरे ऋषिकेश निखील ७८.८३% (द्वितीय), कु. कदम दिक्षा रवींद्र ७८.२३% (तृतीय), वाणिज्य शाखेत कु. विखे पुजा बाळासाहेब ८७.१७% (प्रथम), कु. विखे भक्ती सोमनाथ ८४.६७% (द्वितीय), चि. पवार कार्तीकेश रामचंद्र ८०.८३% (तृतीय), कला शाखेत कु. शेख सीमा कैसर ७७.८३% (प्रथम), कु. शेख सिफा कैसर ७५.६७% (द्वितीय), कु. शिंदे अश्विनी संतोष ७०.१७% (तृतीय), किमान कौशल्य शाखेत चि. पाटील श्रवणकुमार हेमंत ६०.८३% (प्रथम), चि. खोंड आदित्य अमिर ५७.५०% (द्वितीय), चि. शेख अलबक्ष महेबुब ५६.३३% (तृतीय) आलेले विद्यार्थी असून महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन मा.अॅड. भगिरथ शिंदे, सदस्य सौ. चैतालीताई काळे, श्री. विवेक कोल्हे, अॅड. संदीप वर्पे, श्री. सुनिल गंगुले, श्री. महेंद्रशेठ काले, श्री. बाळासाहेब आव्हाड, प्रा.डॉ. बाबासाहेब शेंडगे, प्रा.डॉ. रणधीर देविदास, प्रा.डॉ. यशवंत माधव, प्रा.डॉ.सौ. रांधवणे प्रतिभा, प्रा.डॉ.मालपुरे निलेश, अधिक्षक श्री. सुनिल गोसावी, प्राचार्य डॉ. रमेश सानप, उपप्राचार्य श्री. संजय शिंदे, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सचिव, सहसचिव यांनी यशस्वी विद्यार्थांचे अभिनंदन केले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे