सामाजिक

कोपरगाव जेष्ठ नागरिक सेवा मंच व ज्येष्ठ नागरिक महिला समिती यांच्या वतीने १ जून रोजी विविध मान्यवरांचा वाढदिवस साजरा

कोपरगाव जेष्ठ नागरिक सेवा मंच व ज्येष्ठ नागरिक महिला समिती यांच्या वतीने १ जून रोजी विविध मान्यवरांचा वाढदिवस साजरा

 

कोपरगाव शहरातील ज्येष्ठ नागरिक सेवा मंच व ज्येष्ठ नागरिक महिला समिती अनेक वर्षांपासून विविध सामाजिक धार्मिक शैक्षणिक आरोग्यविषयक उपक्रम नेहमी राबवत असतात ज्येष्ठ नागरिक सेवा मंचच्या वतीने शहरात अनेक समाज उपयोगी उपक्रम करून मोठ्या प्रमाणामध्ये सामाजिक कार्य चालू आहे नुकताच १ जून हा अनेक नागरिकांचा वाढदिवस आहे काही वर्षांपूर्वी शाळेत दाखल करण्यापूर्वी अनेकांच्या जन्म तारखा माहिती नव्हत्या त्यामुळे १ जून अशी नोंद केली जात होती अनेक ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस १ जून रोजी साजरा केला जात असतो याच १ जून २०२५ रोजी कोपरगाव शहरातील लायन्स क्लब पार्क येथे ज्येष्ठ नागरिक सेवा मंच व ज्येष्ठ नागरिक महिला समिती यांच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे आलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या वाढदिवसानिमित्त जेष्ठ नागरिक विचार मंचाचे विजय काका बंब रजनीताई गुजराती यांनी मार्गदर्शन करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक सेवा मंच सर्व पदाधिकारी जेष्ठ नागरिक महिला समितीच्या सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

या कार्यक्रमासाठी विविध मान्यवर उपस्थित होते अनेक ज्येष्ठांचा वाढदिवस साजरा केल्यामुळे ज्येष्ठांच्या चेहऱ्यावर आनंद पहावयास मिळत होता ज्येष्ठ नागरिक सेवा मंच यांच्या वतीने आगळावेगळा पद्धतीने वाढदिवस साजरा केला आहे कोपरगाव शहरात प्रथमच सर्व नागरिकांचा वाढदिवस एकत्रित साजरा करण्यात आला  अनेक नागरिकांनी या कार्यक्रमाचे कौतुक केले आहे

जाहिरात

संपादक रवींद्र जगताप

सत्य एक्सप्रेस न्युजच्या व्हाँटसाँप ग्रुपवर सहभागी होण्यासाठी खालिल लिंक दाबा

https://chat.whatsapp.com/JbzONlETFfd5dY2t6kOUm6

पोलिस अधिकारी सांगुन तो नागरिकांना लुटायचा सविस्तर बातमीसाठी खालिल लिंक दाबा

https://youtu.be/K9XClXuj8Dw?si=tJA1YLL4TkxtkerI

 

 

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे