महाराष्ट्र
निधन वार्ता:-वानुबाई गोविंद बनसोडे यांचे निधन
निधन वार्ता:-वानुबाई गोविंद बनसोडे यांचे निधन
सावळीविहिर येथे रहिवासी असलेले वानुबाई गोविंद बनसोडे यांचे वयाच्या ११० व्या वर्षी दिंनाक २० जुन शुक्रवारी दुपारी १ वाजता निधन झालेले आहे. वानुबाई गोविंद बनसोडे ह्या एकतावादी रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया कोपरगाव तालुका अध्यक्ष हिरामण त्रिभुवण यांच्या त्या सासु होत्या.त्यांचा पुण्यनुमोदन व जलदान विधीचा कार्यक्रम २६ जुन २०२५ रोजी सावळीविहिर ता.राहता जि.अहिल्यानगर येथे होणार आहे





