ब्रेकिंग
पदमा. मेहता कन्या विद्यालय बालवाडी विभागात आषाढी एकादशी मोठ्या उत्साहाने साजरी

पदमा. मेहता कन्या विद्यालय बालवाडी विभागात आषाढी एकादशी मोठ्या उत्साहाने साजरी
महाराष्ट्रात आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरा होणारा सण होय. राज्यातील प्रत्येक गावागावात हा आषाढी एकादशीचा सण साजरा केला जात असतो कोपरगाव तालुक्यातील पद्मा मेहता कन्या विद्या मंदिर बालवाडी विभागात आषाढी एकादशी विद्यार्थी आणि शिक्षकांनी मोठ्या उत्साहात साजरा केला याप्रसंगी दिंडी काढण्यात आली होती शाळेच्या बालवाडीच्या विद्यार्थ्यांनी या दिंडीत सहभाग नोदवुन आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी केली आहे याप्रसंगी मुख्याध्यापक सुभाष दरेकर शिक्षिका सारिका आवारे संगीता कांगणे शकुंतला सुरासे शितल जाधव आदी शिक्षक वृंद उपस्थित होते




