बांधकाम कामगार सेने तर्फे साहित्यरत्न डाॅ.आण्णाभाऊ साठे यांची जयंती व स्वातंत्र्य संग्रामाचे जहाल मतवादी लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी निमित्त अभिवादन


बांधकाम कामगार सेने तर्फे साहित्यरत्न डाॅ.आण्णाभाऊ साठे यांची जयंती व स्वातंत्र्य संग्रामाचे जहाल मतवादी लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी निमित्त अभिवादन
वंचिताचा संघर्ष मांडणारी क्रांतिकारी लेखणी, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील बुलंद आवाज, थोर समाजसुधार, साहित्यरत्न, महाराष्ट्रभूमी निर्माणाला कारणीभूत असलेल्या महाराष्ट्राच्या या महान सुपुत्राला क्रांतिकारी शिवसेना बांधकाम कामगार सेना तसेच बांधकाम कामगार सेनेची महिला आघाडी व युवासेना महिला आघाडी आणि अंगिकृत संघटना तर्फे अभिवादन १ आँगस्ट २०२५ त्यांच्या जयंती दिनी करण्यात आले. तसेच स्वातंत्र्य संग्रामाचे जहाल मतवादी लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्ताने लोकमान्य टिळक यांना अभिवादन करण्यात आले याप्रसंगी जिल्हा सचिव किशोरदादा चोरगे तालुकाप्रमुख विलास जाधव शहर प्रमुख मच्छिंद्र शार्दुल शहर सचिव संजय परदेशी शहर संघटक सचिन नजन शहर समन्वयक किरण सुर्यवंशी शाखा प्रमुख देविदास शार्दुल किरण चव्हाण उपतालुकाप्रमुख कलिम शेख उपजिल्हा प्रमुख मनिल नरोडे अभिषेक आव्हाड युवा सेना तालुका प्रमुख शिवाजी जाधव जिल्हा समन्वय अक्षय जाधव शहर प्रमुख,युवा सेना शहर प्रमुख सनी गायकवाड हे सर्व उपस्तीत होते शिवसेना बांधकाम कामगार सेना युवासेना व सर्व अंगिकृत संघटना व शिवसेना शिवसैनिक तसेच परिसरातील नागरीक,गणेश पगारे, संजय परदेशी, प्रतिभा वाघ, जागूती गोरे, वनिता रोहम, अनिता शार्दुल, माधुरी मोरे, हेमा दंडगव्हार, शितल सुर्यवंशी रवि गव्हाणे चंद्रकांत बाळु पल्लवी मोरे सर्वना परदेशी शब्बीर सय्यद अल्ताफ शेख गोरख शार्दुल त्रिवेणी शार्दूल शिवसेना बांधकाम कामगार सेना महिला आघाडी बांधकाम कामगार सेना युवा सेना महिला आघाडी तसेच शिवसेना अंगिकृत सर्व संघटना इ.अनेक जण उपस्थित होते





