ब्रेकिंग

संजिवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे यांचे कार्य कौतुकास्पद. पुणतांबा शिवसेना शहरप्रमुख महेश कुलकर्णी.

संजिवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे यांचे कार्य कौतुकास्पद. पुणतांबा शिवसेना शहरप्रमुख महेश कुलकर्णी.

कोपरगाव तालुक्यातील कामधेनू सहकार महर्षी श्री शंकररावजी कोल्हे साहेब संजिवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष लोकप्रिय . एकघाव दोन तुकडे हो तर हो.नाहीतर नाहीच असे रोखठोक स्पष्ट नेते . समाजातील वंचित गोरगरीब समाजासाठी अहोरात्र मेहनत घेऊन सामाजिक कार्याचा डोंगर उभारुन समाजातील अनेक होतकरू युवकांना सामाजिक कार्यात सहभागी होण्यासाठी प्रेरीत करुन त्यांना या कार्यात सहभागी करुन प्रोत्साहन देणारे  मार्गदर्शक श्री बिपिनदादा शंकररावजी कोल्हे साहेब यांना नुकताच साखर उद्योग व इथेनॉल निर्मिती योगदानाबद्दल दिल्ली येथील शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशन च्या वतीने कुशल उद्दोजक म्हणून जिवन गौरव पुरस्काराने सन्मानित करुन गौरविण्यात आले. त्यांना केंद्रीयमंत्री श्री नितीनजी गडकरी साहेब यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.त्यांचे या निवडीचे समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर.तसेच सर्व सामान्य जनतेतुन मोठ्या प्रमाणावर स्वागत करुन कौतुक होत आहे. बिपीनदादा कोल्हे साहेब यांचा पुणतांबा शिवसेना शहरप्रमुख तथा अहिल्यानगर जिल्हा उत्तर शिव आरोग्य सेना सचिव.मानव अधिकार संरक्षण राष्ट्रीय आयोग नवी दिल्ली अहिल्यानगर जिल्हा उपाध्यक्ष महेश कुलकर्णी.बालशिवसैनिक चि उत्कर्ष महेश कुलकर्णी.यांनी पुणतांबा शहर शिवसेनेच्या वतीने सत्कार करुन पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी  सहकार महर्षी श्री शंकररावजी कोल्हे साहेब संजिवनी सहकारी साखर कारखान्याचे जेष्ठ संचालक बाळासाहेब वक्ते .विश्वासराव महाले .लोकप्रिय युवक नेते व कोल्हे साहेब परीवाराचे अत्यंत विश्वासू सहकारी बाळासाहेब चव्हाण. हे उपस्थितीत होते.

जाहिरात

जाहि

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे