ब्रेकिंग

चांदेकसारे ग्रामपंचायत येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती साजरी

चांदेकसारे ग्रामपंचायत येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती साजरी

कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे ग्रामपंचायत येथे १ आँगस्ट रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले याप्रसंगी किरण होन सरपंच वसीम शेख उपसरपंच ग्राम विकास अधिकारी संजय दुशिंग सचिन होन विश्वनाथ सोळशे अफताफ शेख गोरक्षनाथ रोकडे रवींद्र खरात, मलु होन विलास चव्हाण ओमकार आहेर पोपट आव्हाड अर्जुन बोरावके गोपीनाथ ताते शकील सय्यद आर पी सर यांच्या सह नागरिक उपस्थित होते

जाहि

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे