संजीवनी इंग्लिश मिडीयम स्कूल ने कबड्डी स्पर्धेत तृतीय क्रमांक
संजीवनी इंग्लिश मिडीयम स्कूल ने कबड्डी स्पर्धेत तृतीय क्रमांक
कोपरगाव:- दिनांक 30 ऑगस्ट रोजी झालेल्या कोपरगांव तालुका शालेय शासकिय क्रीडा स्पर्धा प्रकार.. कबड्डी स्पर्धेत एकूण 22 मुलींच्या संघाने सहभाग घेतला होता त्यात कोपरगांव येथील आदर्श संजीवनी इंग्लिश मेडीयम स्कूल शाळेच्या 14 वर्ष मुलींनी तृतीय क्रमांक पटकावला आहे.. या शाळेच्या संघाचे संजीवनी उद्योग समुह अध्यक्ष आदरणीय श्री. बिपीन दादा कोल्हे साहेब, प्रथम महिला आमदार सौ. स्नेहलता ताई कोल्हे, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साहेब सहकारी साखर कारखाना अध्यक्ष व संजीवनी कृषि व शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष युवा नेते श्री. विवेक भैय्या कोल्हे..शाळेच्या मॅनेजिंग ट्रस्टी सौ. रेणुका ताई विवेक भैय्या कोल्हे यांनी..शाळेचे मुख्याध्यापक मोहसिन शेख सर यांनी व सर्व शिक्षक.. शिक्षकेतर कर्मचारी आणि विदयार्थी यांनी अभिनंदन केले.. या संघास शाळेचे क्रीडा मार्गदर्शक श्री. अनुप गिरमे सर व श्री. राहुल रुईकर सर यांचे मार्गदर्शन लाभले





