महाराष्ट्र

गौतम पॉलीटेक्निक इन्स्टिट्यूटमध्ये व्यक्तिमत्व विकास व संवाद कौशल्य विषयावर व्याख्यान संपन्न

गौतम पॉलीटेक्निक इन्स्टिट्यूटमध्ये व्यक्तिमत्व विकास व संवाद कौशल्य विषयावर व्याख्यान संपन्न

 कोपरगाव :-कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट मध्ये संस्थेच्या सचिव सौ.चैतालीताई काळे यांच्या मार्गदर्शनाखाली  विद्यार्थ्यांसाठी ‘व्यक्तिमत्व विकास व संवाद कौशल्य’ या विषयावर प्रा.वैभव जाधव यांचे व्याख्यान संपन्न झाले.कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. प्रा. वैभव जाधव यांनी विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषा व संवाद कौशल्य याचे आपल्या दैनंदिन  जीवनाती महत्त्व पटवून दिले. तसेच संवाद कौशल्या मधून स्वतःचा विकास कसा करावा याबद्दल सविस्तर माहिती दिली. महाविद्यालयाचे प्राचार्य सुभाष भारतीशैक्षणिक निरीक्षक प्रा. नारायण बारे  तसेच सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वैशाली निंबाळकर यांनी केले तर प्रा.गौरव जोशी यांनी मान्यवरांचे आभार मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व विभाग प्रमुख प्राध्यापक वर्ग व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

जाहिरात

संपादक रवींद्र जगताप,कोपरगाव

सत्य एक्सप्रेस न्युजच्या व्हाँटसाँप ग्रुपवर सहभागी होण्यासाठी खालील लिंक दाबा

https://chat.whatsapp.com/IWdNrQEPOAw6LDkI6AkHAk

सत्य एक्सप्रेस youtbe chhanal पहाण्यासाठी खालील लिंक दाबा व चँनल सबस्क्राईब करा

https://www.youtube.com/@satyaexpressnews

धार्मिक ब्लाँग पहाण्यासाठी खालील लिंक दाबा

https://youtube.com/playlist?list=PL3j0O8rqVMWP4evas-rsmf1AV4ZkbIr8j&si=ZWWHIRV6FcdqDo2I

 

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे