महाराष्ट्र

गेल्या 20 वर्षांपासून सामाजिक  काम करणारे सामाजिक कार्यकर्ते संदीप निरभवणे यांचा वाढदिवस

गेल्या 20 वर्षांपासून सामाजिक  काम करणारे सामाजिक कार्यकर्ते संदीप निरभवणे यांचा वाढदिवस

 कोपरगाव:-  गेल्या वीस वर्षांपासून सामाजिक काम करणारे सामाजिक कार्यकर्ते संदीप निरभवणे यांचा १ नोव्हेंबर रोजी वाढदिवस आहे संदीप निरभवणे हे सामाजिक कामात अग्रेसर असून विविध विषयांवर त्यांनी आंदोलने केले आहेत गोरगरीब जनतेसाठी नेहमी ते विविध आंदोलने करत असतात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मालवाहतूक चालक-मालक असोशियन त्यांनी स्थापन करून तरुणांना रोजगार निर्माण करून दिला आहे या संघटनेतून अनेक तरुण मालवाहतूक वाहने चालवुन आपला उदरनिर्वाह करत आहे लोकशाहिर आण्णाभाऊ साठे मालवाहतूक चालक मालक असोसिएशन कोपरगाव या संस्थेच्या माध्यमातून  अनेक सामाजिक उपक्रम त्यांनी राबवले  समाजाच्या अनेक अडचणी सामाजिक संघटनेच्या मार्फत सोडवल्याकोपरगाव शहरातील कोणत्याही भागांमध्ये कसल्याही अडचणी नागरिकांना निर्माण झाल्या असेल तर वेळोवेळी अधिकाऱ्यांना निवेदन देऊन जाब विचारला समाजाच्या हितासाठी आमरण उपोषण देखील करण्यात आली.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती दरवर्षी ते मोठ्या थाटामाटात साजरी करत असतात यानिमित्ताने समाजाला ते दरवर्षी एकत्रित आणून समाजामध्ये चैतन्य निर्माण करून समाजाला दिशा देण्याचे काम ते करत आहेत समता नगर भागातील देखील कित्येक काम त्यांच्यामार्फत झाली त्यांच्या या सामाजिक कार्याने नागरिक प्रभावित होऊन त्यांना येणाऱ्या नगरपालिकेच्या  निवडणुकीमध्ये उमेदवारी करावी असे नागरिकांच्या वतीने मागणी होत आहे खडकी व समतानगर भागातील उमेदवारीसाठी अनुसूचित जाती पुरुष मधून ते प्रभाग क्रमांक 2 या मधून नागरिकांच्या आग्रहास्तर ते उमेदवारी करणार आहेत.त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नागरिकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहे

जाहिरात

संपादक रवींद्र जगताप,कोपरगाव

सत्य एक्सप्रेस न्युजच्या व्हाँटसाँप ग्रुपवर सहभागी होण्यासाठी खालील लिंक दाबा

https://chat.whatsapp.com/IWdNrQEPOAw6LDkI6AkHAk

दिपावलीचे नवे स्वरूप राजकीय ओली दुष्काळाची दिवाळी २०२५ कशी जाणुण घ्या खालिल लिंक दाबून

https://youtu.be/oLgXcz2aurI?si=qTBddf2E2_ymu5vX

सत्य एक्सप्रेस youtbe chhanal पहाण्यासाठी खालील लिंक दाबा व चँनल सबस्क्राईब करा

https://www.youtube.com/@satyaexpressnews

धार्मिक ब्लाँग पहाण्यासाठी खालील लिंक दाबा

https://youtube.com/playlist?list=PL3j0O8rqVMWP4evas-rsmf1AV4ZkbIr8j&si=ZWWHIRV6FcdqDo2I

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे