तुळशीराम सोनवणे यांचे निधन
निधनवार्ता:-तुळशीराम सोनवणे यांचे निधन
धामोरी प्रातिनिधी /दत्तात्रय घुले कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथील जुन्या पीडीतील शेतीतज्ञ मार्गदर्शक कै. तुळशीराम सावळेराम सोनवणे.’ वय 74 यांचे नुकतेच अल्पशा दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, दोन मुले, सुना, नातु नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने धामोरी व धामोरी परिसरातील शेतकरी वर्गामधुन हळहळ व्यक्त होत आहे.

संपादक रवींद्र जगताप,कोपरगाव
सत्य एक्सप्रेस न्युजच्या व्हाँटसाँप ग्रुपवर सहभागी होण्यासाठी खालील लिंक दाबा
https://chat.whatsapp.com/IWdNrQEPOAw6LDkI6AkHAk
दिपावलीचे नवे स्वरूप राजकीय ओली दुष्काळाची दिवाळी २०२५ कशी जाणुण घ्या खालिल लिंक दाबून
https://youtu.be/oLgXcz2aurI?si=qTBddf2E2_ymu5vX
सत्य एक्सप्रेस youtbe chhanal पहाण्यासाठी खालील लिंक दाबा व चँनल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/@satyaexpressnews
धार्मिक ब्लाँग पहाण्यासाठी खालील लिंक दाबा
https://youtube.com/playlist?list=PL3j0O8rqVMWP4evas-rsmf1AV4ZkbIr8j&si=ZWWHIRV6FcdqDo2I



