सामाजिक

नितिन शिंदे यांना महाराष्ट्र समाजभुषण पुरस्कार प्रदान

नितिन शिंदे यांना महाराष्ट्र समाजभुषण पुरस्कार प्रदान

धर्मवीर छत्रपती संभाजीराजे महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने धर्मवीर छत्रपती संभाजीराजे प्रतिष्ठान, महाराष्ट्र व समृद्धी पाब्लिकेशन सिंधुदूर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १७ ऑगस्ट २०२५ रोजी शिर्डी येथील हॉटेल ९ मध्ये श्री नितीन मंजाहरी शिंदे संस्थापक अध्यक्ष संविधान चौक कोपरगाव यांना त्यांच्या सामाजिक व शैक्षाणिक कार्याबद्दल महाराष्ट्र समाज भूषण पुरस्कार शिर्डीचे खासदास श्री भाऊसाहेब वाकचौरे व सिने अभिनेते विजय पटवर्धन तसेच प्रा. डॉ बी. एन खरात समृद्धी पाब्लिकेशन आणि धर्मवीर छत्रपती संभाजीराजे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री रविंद्र गुंजाळ यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी सुप्रसिद्ध समाजसेविका सौ मोनिका पिटर डांटस, नवी मुंबई तसेच सुप्रसिध्द उद्योजक पुणे येथिल श्री दत्तात्रय करपे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वच राजकिय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छासह कौतुक करण्यात येत आहे.

जाहिरात

जाहि

 

 

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे