महाराष्ट्र
निधन वार्ता:- लिलाबाई धोंडीराम जाधव यांचे निधन

निधन वार्ता:- लिलाबाई धोंडीराम जाधव यांचे निधन
घारी तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर येथील रहिवासी श्रीमती लिलाबाई धोंडीराम जाधव यांचे नुकतेच २० जानेवारी २०२६ रोजी निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात तीन मुलं सुना एक मुलगी नातवंडे असा परिवार आहे गुरुवार दिनांक २९ जानेवारी २०२६ रोजी त्यांचा दशक्रिया विधी घारी येथे संपन्न होणार आहे याप्रसंगी ह भ प मनसुख महाराज दहे यांचा प्रवचनाचा कार्यक्रम आयोजित केला असुन पत्रकार शिवाजी जाधव यांच्या त्या मातोश्री होत्या



