महाराष्ट्र

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त कोपरगावात राष्ट्रवादीकडून महामानवास अभिवादन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त कोपरगावात राष्ट्रवादीकडून महामानवास अभिवादन

कोपरगाव वार्ताहर-  संपूर्ण कोपरगाव मतदार संघात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्याप्रमाणे कोपरगाव शहरात देखील मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात येवून आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकारमहामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी राष्ट्रावादी कॉंग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने जयघोष करून परिसर दणाणून सोडला होता

यावेळी समता उद्योग समूहाचे अध्यक्ष काका कोयटेमहात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचाबी.एस.एन.एल. चे संचालक रविकाका बोरावकेनगरसेवक मंदार पहाडेहाजीमेहमूद सय्यदजनार्दन कदमसंदिप कपिलेइम्तियाज अत्तारबाळासाहेब रुईकरसोमनाथ आढावशैलेश साबळेविजय त्रिभुवनप्रकाश दुशिंगसुनिल मोकळराजेंद्र वाकचौरेमाजी नगरसेवक विरेन बोरावकेरमेश गवळीफकीर कुरेशीसचिन गवारेडॉ. तुषार गलांडेदिनकर खरेसंदिप पगारेअरुण त्रिभुवनसागर आहेरदिनेश कांबळेराजेंद्र उशिरेशंकर घोडेरावगौतम आहिरेराजेंद्र खैरनारमनोज शिंदेअविनाश कांबळेअनिल शिंगाडेबिपीन त्रिभुवन,अमोल भालेरावशुभम घोडेरावरोहन वानखेडे,दिलीप तुपसुंदरसागर फडेचंद्रकांत धोत्रेसुनिलजी बोराचंद्रशेखर म्हस्केजावेद शेखयोगेश वाणीमनोज कडूराजेंद्र बोरावकेविजय बागडेवैभव कानडेभाऊसाहेब भाबडप्रशांत मोरेशुभम लासुरेहारुण शेखरविंद्र राऊतप्रदीप कुऱ्हाडेसंदिप सावतडकरशिवाजीराव कुऱ्हाडेबनकरलक्ष्मण भाटेमनोज भाटेसनी पवारशरीफ सय्यदराहुल कवडेराजू पठाणविजय हलवाई आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे