सामाजिक
जयहिंद विचार मंच तर्फे कामगार साहित्य वाटप..!

जयहिंद विचार मंच तर्फे कामगार साहित्य वाटप..!
कोपरगाव प्रभाग क्र.१४ गजानन नगर व सोनार वस्ती गोदावरी नगर मधील बांधकाम कामगार यांना बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या योजनांचा जयहिंद विचार मंच तर्फे लाभ मिळवुन देण्यात आला सदर कामगार यांची नोंदणी करून विविध योजनांचा मिळवुन देण्यात आला तसेच कामगारांच्या न्याय हक्का करता आम्ही सदैव तत्पर असुन तळागाळातील कामगारांना योजनांचा लाभ मिळवुन देण्यासाठी आम्ही सदैव कटीबध्द आहोत असे जयहिंद विचार मंच संस्थापक अध्यक्ष किशोर चोरगे यांनी या वेळी नमुद करत या वेळी जयहिंद विचार मंच उपाध्यक्ष दिलीप घुमरे गणेश डोखे दशरथ थोरात कमल नाईकवाडे यशोदा गायकवाड देवराम बोडके व अनेक कामगार तसेच नागरीक उपस्थित होते





