महाराष्ट्र

उद्या दि.६ एप्रिल २०२२रोजी कोपरगावात कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व विविध विकास कामांचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे हस्ते लोकार्पण

उद्या दि.६ एप्रिल २०२२रोजी कोपरगावात कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व विविध विकास कामांचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे हस्ते लोकार्पण

या पुतळ्याचे अनावरणासाठी उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्या समवेत राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र मंत्री ना.जयंतरावजी पाटीलमहसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात,गृहमंत्री ना. दिलीपरावजी वळसे पाटील,ग्रामविकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. हसनजी मुश्रीफजलसंधारण मंत्री ना. शंकररावजी गडाखऊर्जा राज्यमंत्री ना. प्राजक्त तनपुरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे