ब्रेकिंग

पुणतांबा शिवसेनेचे वतीने जाहीर निषेध, महेश कुलकर्णी

पुणतांबा शिवसेनेचे वतीने जाहीर निषेध, महेश कुलकर्णी

शिवसेना पक्षप्रमुख व  माजी मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने तसेच युवासेनाप्रमुख माजीमंत्री आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात व देशात अय्योध्या येथील भारताचे आराध्यदैवत भगवान प्रभु श्रीरामचंद्र यांच्या दानपेटीत रामभक्तांनी केलेले मोठ्या भक्तिभावाने केलेले दान व महाराष्ट्र राज्य शिवसेना पक्षाची चार किलो वजनाची चांदीची वीट या सह 2000/2500 हजार कोटी रुपयाचे पेटी दान फोडुन भ्रष्ट्राचार करुन देशातील राम भक्तांना फसवण्याचा प्रकार झाला असुन , या कारभारावर निषेध करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार देशातील कानाकोपऱ्यात शहरी व ग्रामीण भागात या लुटीचा निषेध म्हणून प्रभु श्रीराम व रामभक्त हनुमान मंदिरात या निषेध करण्याचे आदेशाचे पालन करत या निमित्ताने शांततेचे मार्गाने पुरोहित विवेक जोशी गुरु यांच्या उपस्थितीत हनुमान मंदिरात मंत्रोपचारात विधिवत पूजन करून महाआरती करून निषेध करण्यासाठी आदेश दिले असता कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील पुणतांबा येथे पुणतांबा शिवसेना शहरप्रमुख महेश कुलकर्णी यांचे नेतृत्वाखाली आज पवित्र गोदावरी नदीच्या तिरी ब्राह्मण घाट शनि मंदिर येथे महाआरतीचे आयोजन करुन मोठ्या भक्तिभावाने या आरतीचे नियोजन केले असता या निषेध आरती मध्ये अबाल वृध्द शिवसेना शिक्षक सेनेचे वाल्मिक कुलकर्णी सर , व जेष्ठ नागरिक तसेच युवक वर्ग व शिवसैनिक पुणतांबा बिऐलो संदिप पह्रे, किरण जगदाळे, जेष्ठ शिवसैनिक बाळासाहेब पवार, राजेंद्र पह्रे, साई मानकर , तेली तिळवण समाजाचे जेष्ठ नागरिक स्वाध्यायी परीवाराचे रघुनाथ सोनवने, प्रसिद्ध किराणा मालाचे व्यापारी केशेवराव जाधव, प्रगतिशील शेतकरी राजेंद्र बोर्डे, पोपटराव बोर्डे,तांबे भाऊ, अनिलजी ढुमणे सर, यांच्या सह पुणतांबा येथील अनेक युवक व जेष्ठ नागरिक उपस्थित होते

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे