ब्रेकिंग

हर्षदा सालके हिची शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीत दमदार कामगिरी

हर्षदा सालके हिची शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीत दमदार कामगिरी

पोहेगाव : पोहेगाव, ता. कोपरगाव येथील कु. हर्षदा साहेबराव सालके हिने सन २०२५-२६ मध्ये इयत्ता ५ वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. हर्षदा हिने अहिल्यानगर जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवून आपल्या कुटुंबासह पोहेगाव गावाचे नाव उज्ज्वल केले आहे.तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून तिचे कौतुक होत असून, पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मेहनत, चिकाटी आणि अभ्यासातील सातत्याच्या जोरावर हर्षदाने मिळवलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.हर्षदा सालके हिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल श्री संत हरिबाबा इलेक्ट्रिकल्स अँड इलेक्ट्रॉनिक्स, पोहेगाव , कोपरगाव ,पुणतांबा तसेच समस्त सालके पा. व पानगव्हाणे पा. परिवाराच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले आहे.तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

ज्योती पतसंस्था

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे