ब्रेकिंग

पुणतांबा शहर शिवसेनेच्या वतीने जपला वसा व वारसा

पुणतांबा शहर शिवसेनेच्या वतीने जपला वसा व वारसा

पुणतांबा शिवसेना शहरप्रमुख महेश कुलकर्णी यांचे नेतृत्वाखाली आज प्रबोधनकार केशवराव ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त तसेच वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथी निमित व दिवाळी सणाच्या निमित्ताने आज पुणतांबा शहर शिवसेनेच्या वतीने मेथडिस्ट चर्च अनाथ आश्रम मुलांसाठी फराळ महाप्रसाद वाटप व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन प्रमुख पाहुणे गणेश दिलीपराव वाघ कामगार तलाठी साहेब व युवानेते बाळासाहेब जाधव पा .पाळक जॉंन पिटर सर यांचे हस्ते पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली असता मेथडिस्ट चर्च अनाथ आश्रम बालगोपाल मुलांनी प्रबोधनकार केशवराव ठाकरे वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना आदरांजली वाहुन त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करत मेथडिस्ट चर्च अनाथ आश्रम पाळक जॉन पिटर सर यांच्या वतीने प्रबोधनकार केशवराव ठाकरे व वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस शांती व सदगती लाभो म्हणून प्रार्थना करण्यात आली याप्रसंगी कोपरगाव शिवसेना तालुकाप्रमुख राजाभाऊ शेख वारुळे साहेब.पुणतांबा शिवसेना शहरप्रमुख महेश कुलकर्णी जेष्ठ शिवसैनिक दत्तात्रय उर्फ भोले बोर्डे.शंकरराव शेलार.. बाळासाहेब पवार . विलास जगदाळे.शेतकरी सेनेचे बबलु कुलकर्णी. युवासेना उपप्रमुख वैभव जेजुरकर.शिक्षकसेनेचे वाल्मिक कुलकर्णी सर . विशाल कचरे.किरण जगदाळे.शहाजी शिंदे. पापा गायकवाड.मनोजकुमार. रिक्षासेनेचे एकनाथ कहाडंळ.यांचे हस्ते महाप्रसाद वाटप करण्यात आला. यावेळी पुणतांबा शिवसेना शहरप्रमुख महेश कुलकर्णी यांनी सांगितले की वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीनुसार 20 टक्के राजकारण 80 टक्के समाजकारण या विचाराने प्रेरित होऊन आम्ही शिवसैनिक बंथु समाजातील वंचित गोरगरीब घटकातील मुलांना सालाबादप्रमाणे फुलना फुलाची पाकळी म्हणून विविध कारणांनी स्व खर्चाने मदत करत असतो. याकामी आमचे कोपरगाव शिवसेना तालुकाप्रमुख व दानशूर व्यक्तीमत्व राजाभाऊ शेख यांचे मोठे योगदान असते . भविष्यातील 2027 मधील जानेवारी 23/1/2027 रोजी वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचे जयंती निमित्त अनाथ आश्रम बालगोपाल मुलांसाठी थंडीपासून बचाव करण्यासाठी बॅल्केट वाटप करण्यात येणार आहे असे जाहीर करून बालगोपालांचे चेहर्यावर एक आंनददायी हास्य फुलवले बद्दल यावेळी संस्थेचे पाळक जॉन पिटर सर यांनी शहर शिवसेनेचे आभार मानुण तसेच पुणतांबा शहरप्रमुख महेश कुलकर्णी हे वर्ष भरात चार ते पाच वेळा विविध कारणांनी आमचे अनाथ बालगोपालांना अन्न वस्त्र निवारा आरोग्य याबाबद मदत करतात याबद्दल मी त्यांचे व त्यांच्या शिवसेना पक्षाचे रुणी आहे असे सांगून भविष्यात तुम्हा शिवसैनिक बंधुना यश लाभो तसेच प्रबोधनकार केशवराव ठाकरे व वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आदरांजली वाहुन प्रार्थना केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहरप्रमुख महेश कुलकर्णी यांनी केले आभार प्रदर्शन जेष्ठ शिवसैनिक दत्ताभाऊ उर्फ भोले बोर्डे यांनी केले

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे