राजकिय

येणाऱ्या नगरपालिका निवडणुकित युवा शक्तीच विकासाचा तिरंगा नगरपालिकावर फडकवु शकतो सामाजिक कार्यकर्ते किशोर चोरगे

येणाऱ्या नगरपालिका निवडणुकित युवा शक्तीच विकासाचा तिरंगा नगरपालिकावर फडकवु शकतो सामाजिक कार्यकर्ते किशोर चोरगे

येती निवडणुक १८ ते ४५ वय वर्ष गटातील युवक युवतींनी लढवावी असे जयहिंद विचार मंचने युवक युवतींना जाहिर आवाहन केले असतांनाच पुढं म्हंटले आहे कि धर्म आणि जातीच्या राजकारणाला युवक युवतींनी बळी न पडता विकासाच्या राजकारणासाठी वय वर्ष १८ ते ४५ या वयोगटातीलच युवक युवतींनी येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत सदस्य म्हणुन निवडुन आले तरच महाराष्ट्रातील शहरांचा उत्कर्ष होण शक्य अन्यथा पहिले पाढे पंचावन्न(येणाऱ्या निवडणुकी नंतरच्या नगरपालिकेत कसे लोकप्रतिनिधी हवेत तर )भविष्याच्या दृष्टीने आता मागणारे नाही विकासाचे मुद्दे मांडणारे होत विकास करण्यात यश मिळवणारे झाले पाहिजे येणारी नगरपालिका हि सर्वच नवदितांच्या नेतृत्वाखाली चालली पाहिजे विरोधाला विरोध पण विकासाला एकमतानं समर्थन करणारे आणि गावासाठी लढणारे अगदी स्विकृत प्रतिनिधी सुध्दा युक्ती बुध्दी आणि कृतीशील जनतेच्या प्रश्नांची जान असणारे येणाऱ्या निवडणुकी नंतरच्या नगरपालिकेत लोकप्रतिनिधी हवे.तरी पण आजची राजकिय परिस्थिती अशी निर्माण झाली आहे कि सामन्य माणुस निवडुन येण दिव्य होऊन बसलं आहे जनतेला विकासा ऐवजी निवडणुकीत अमिष मिळत म्हणुन विकास मृगजळी ठरतो पण आता अमिषाला बळी न पडता ससमान्य माणसाने प्रयत्न करून व्यवस्थेत घुसुन लढणारे युवक युवतींनी बदलाचे प्रयत्न केले पाहिजे (स्वताच्या नाही).जनतेच्या उत्कर्षासाठी यश मिळवणार नेत्वृत्व आज पाहिजे आहे,जुनं ते सोनं पण आता सोनं विकायला जरी महाग असल तरी खरीदी करायला न परवडणार आहे तेव्हा जनतेला हे पटवुन देत विकासाची लढाई जिंकायची असेन तर अनेक पक्ष जे अमिषा माग धावायला लावता त्यामागं न पळता त्यांना आपल्या माघ पळायला लावुन राजकारणाची परिभाषा बदलत बहुजन सुखाय समाज हिताय राजकारण करायला शिकत वय वर्ष १८ ते ४५ या वयोगटातीलच युवक युवती येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत सदस्य म्हणुन निवडुन आले पाहिजे आणि निवडुन येण्याकरता राजकारणात प्रवेश करत ( म्हणजे राजकिय पक्षात नाही ) विकासाच राजकारण केलं पाहिजे हि आजच्या काळाची गरज आहे जयहिंद विचार मंच कोपरगाव आम्ही युवक युवतींना राजकिय परिस्थिती बदलण्याचे जाहिर आवाहन करत आहोत कि अधोगतीच्या अंधारातुन विकासाच्या सुर्योदयाकडे वाटचाल महत्वाची आहे आणि ती तुमच्या शिवाय शक्य नाही कारण आजची राजकिय परिस्थिती पाहवत नाही कारण विकासाची गती भुतकाळात वर्तमानात मंदावली आहे पण पण जर का भविष्यात मंदावली तर शहराच गाव होईल अधोगतीचा कहर होईल म्हणुन विचार नवा बदल हवा एक व्हा विकासाशी नेक व्हा युवकांनी आता सुधारत विकासाच्या राजकारणाला अंगीकारा हि तुमची कृती नक्कीच राष्ट्रहिताची ठरेन यात शंका नाही
तेव्हा युवक बंधु आणि युवती भगिनींनी राजकारणात यावे कारण प्रत्येकजण नगरपालिकावर आपल्या धर्माचा ध्वज फडकवण्याचा किंवा पक्षाचा ध्वज फडकवण्याच स्वप्न पाहतो पण कोणीच राष्ट्रध्वज तिरंगा फडकवेल असं म्हणत नाही म्हणुन आमचं आमचं तुम्हाला आवाहन आहे आम्ही आवाहन केले आहे पण हि मागणी खरी जनतेची आहे की सर्व युवक युवती यांनी एकत्र येत येत्या निवडणुकीत नगरपालिकेवर देशाचा राष्ट्रध्वज तिरंगा फडकवु हि इच्छा जयहिंद विचार मंच मार्फत मांडण्यात आली आहे

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे