कट्टर निष्ठावंत शिवसैनिक पुणतांबा शिवसेना शहरप्रमुख महेश कुलकर्णी यांचा सोशल मिडिया वर डीपी ठेऊन केलेला गौरव

कट्टर निष्ठावंत शिवसैनिक पुणतांबा शिवसेना शहरप्रमुख महेश कुलकर्णी यांचा सोशल मिडिया वर डीपी ठेऊन केलेला गौरव
कट्टर निष्ठावंत शिवसैनिक पुणतांबा शिवसेना शहरप्रमुख महेश कुलकर्णी हे शिवसेनेचा कुठलाही कार्यक्रम असो त्या कार्यक्रमात ते नेहमी सहभागी होत असतात.सर्व सामान्याचे प्रश्न ते मांडतात.त्यांच्या बरोबर त्यांचा मुलगा उत्कर्ष बाल शिवसैनिक म्हणुन प्रत्येक कार्यात सहभागी होत असतो.त्यांच्या या कार्याची दखल घेवुन कट्टर निष्ठावंत शिवसैनिक ठाणे ,कल्याण, लोकसभा चे श्री निलेशभाऊ भोर यांनी पुणतांबा शिवसेना शहरप्रमुख महेश कुलकर्णी व शहरशिवसेना पुणतांबा यांचे कार्या बद्दल सोशल मिडिया वर डीपी ठेऊन त्यांचा गौरव केला आहे.या गौरवाबद्दल त्यांचे आभार कुलकर्णी यांनी मानले आहे.
सत्य एक्सप्रेस न्युजच्या व्हाटसाँप ग्रुपवर सहभागी होण्यासाठी या लिंकचा वापर करा
https://chat.whatsapp.com/JDIiuSdL0em4sJ8ITiKSeB



