सामाजिक
घटनाकार मैत्री संघाचे उपाध्यक्ष शकील भाई तांबोळी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

घटनाकार मैत्री संघाचे उपाध्यक्ष शकील भाई तांबोळी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
कोपरगाव प्रतिनिधी :- घटनाकार मैत्री संघाचे उपाध्यक्ष शकील भाई तांबोळी यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.घटनाकार मैत्री संस्थापक नितीन भाऊ बनसोडे व गौतम राव बनसोडे यांच्या अत्यंत विश्वासू व घटनाकार मैत्री संघाचे धडाडीचे कार्यकर्ते शकीलभाई तांबोळी यांचा वाढदिवस सुभाष नगर भागात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी मयूर औताडे रामजतन भारती बंटी पोटी लकी आवारे विनोद नेरे रवी आवारे अधिक कार्यकर्त्यांनी त्यांना उपस्थित राहून उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा दिल्या आहेत



