सामाजिक

विजय त्रिभुवन यांना आदर्श पत्रकार गौरव पुरस्कार

विजय त्रिभुवन यांना आदर्श पत्रकार गौरव पुरस्कार 

वैजापुर प्रतिनिधी:  वैजापूर तालुक्यातील विनायक नगर येथील रहिवासी विजय त्रिभुवन यांनी अतिशय कमी वयामध्ये तालुक्यामध्ये आपले नाव लौकिक केले विविध कार्यक्षेत्रातील बातम्या प्रकाशित केल्या आणि त्याचे प्रति फळ म्हणून आज त्यांना आदर्श पत्रकार गौरव पुरस्कार देण्यात आला .यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. विष्णू अण्णा शिंदे ,मा कार्याध्यक्ष शाहीर अशोक जी बागुल, आबासाहेब जेजुरकर अध्यक्ष, प्रमोद एन. पठारे जिल्हा संघटक अण्णासाहेब ठेंगडे निवड समिती अध्यक्ष रवींद्र आप्पा साखरे जयंती उत्सव अध्यक्ष, यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.आदर्श गौरव पुरस्कार  कार्यक्रमास विजय त्रिभुवन यांच्या समवेत, त्यांच्या मातोश्री आशाबाई त्रिभुवन, व त्यांच्या मावशी उषाबाई आढाव, आणि त्यांच्या बहिण कविता बागुल यांची उपस्थिती होती

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे