ब्रेकिंग

मानवतेचा धर्म पाळत कोपरगांव माध्यमिक मित्र फाउंडेशनचे वतीने बेवारस मृतदेहाचे केले अंत्यसंस्कार

मानवतेचा धर्म पाळत कोपरगांव माध्यमिक मित्र फाउंडेशनचे वतीने बेवारस मृतदेहाचे केले अंत्यसंस्कार

कोपरगाव प्रतिनिधी :- कोपरगाव शहरातील माध्यमिक मित्र फाउंडेशन नेहमी सामाजिक उपक्रम राबवीत असते. कोरोना काळातही अनेकांना मदत केली आहे. कोपरगांव शहरात बेवारस मृतदेह आढळला असता त्या मृतदेहाचे कायद्याच्या नियमांचे पालन करत अंत्यसंस्कार केले.त्यात मित्र फाउंडेशनचे सदस्य जितेंद्र पंजाबी, देवीदास पगारे, चेतन सपकाळ, अंबुलेन्स वाहक अमित खोकले,नदू फंड, राजू मेवाते. यांचे समवेत पोलीस नाईक बाबा कोरेकर पोलिस कॉन्स्टेबल संभाजी शिंदे यांच्या  उपस्थितत अंतविधी पार पडला.सर्व माध्यमिक मित्र फाउंडेशनचे सदस्य व सामाजिक कार्यकर्ते यांचे फाउंडेशन च्या वतीने  आभार मानण्यात आले.बेवारस मृतास आपल्या फाऊंडेशनचे वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे