संजीवनी इंग्लिश मिडीयम स्कूल चे पुन्हा एकदा नेत्रदीपक सुयश!

संजीवनी इंग्लिश मिडीयम स्कूल चे पुन्हा एकदा नेत्रदीपक सुयश!
कोपरगांव तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या संजीवनी इंग्लिश मिडीयम स्कूल या शाळेने इयत्ता दहावीच्या परीक्षेत पुन्हा एकदा नेत्रदीपक सुयश मिळविले आहे.माजी मंत्री दिवंगत शंकरराव कोल्हे साहेब यांनी सर्व सामान्य नागरिकांना इंग्रजी माध्यमातून आपल्या पाल्यांना शिक्षणासाठी ही शाळा सुरू केली. आज पर्यंत या शाळेने इयत्ता दहावी वर्गाचा निकाल कायम १००% ठेवला आहे. आगदी या वर्षी जाहीर झालेल्या निकालात पुन्हा सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

कृष्णा परजणे हा विद्यार्थी 93% गुण मिळवून शाळेत प्रथम आला आहे. त्याच प्रमाणे शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांनी भरपूर गुण मिळवून उत्तुंग यश मिळवले आहे. शाळेच्या या नेत्रदीपक यशाबद्दल संजीवनी उद्योग समुह अध्यक्ष बिपीन दादा कोल्हे साहेब, प्रथम महीला आमदार सौ. स्नेहलता ताई कोल्हे, आमदार विवेक भैय्या कोल्हे साहेब, शाळेच्या मॅनेजिंग ट्रस्टी सौ. रेणुका ताई कोल्हे यांनी सर्व गुणवंत विद्यार्थी व शिक्षक यांचे अभिनंदन केले आहे. शाळेत या शैक्षणिक वर्षात नवीन ॲडमिशन सुरू असून पालकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे मुख्याध्यापक मोहसिन शेख सर यांनी सांगितले आहे.विद्यार्थ्यांचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी, पालक यांनी अभिनंदन केले आहे..या वर्षी शाळेचे 62 विद्यार्थी एस. एस. सी.परीक्षेसाठी प्रविष्ट होते सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.90% पुढे 3 विद्यार्थी,80% पुढे 14 विद्यार्थी,70% पुढे 18 विद्यार्थी,60% पुढे 17 विद्यार्थी,50% पुढे 10 विद्यार्थी आहेत.


संपादक रवींद्र जगताप,कोपरगाव
सत्य एक्सप्रेस न्युजच्या व्हाँटसाँप ग्रुपवर सहभागी होण्यासाठी खालील लिंक दाबा
https://chat.whatsapp.com/IWdNrQEPOAw6LDkI6AkHAk
कोपरगावात वास्तव राहिलेल्या शुरविरांची एतिहासिक माहिती सांगणारे सुमित डेंगळे यांचे व्याख्यान
https://youtu.be/Df5URqrYhUg?si=Ekk0eEF7k6jq00Hr
सत्य एक्सप्रेस youtbe chhanal पहाण्यासाठी खालील लिंक दाबा व चँनल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/@satyaexpressnews
धार्मिक ब्लाँग पहाण्यासाठी खालील लिंक दाबा
https://youtube.com/playlist?list=PL3j0O8rqVMWP4evas-rsmf1AV4ZkbIr8j&si=ZWWHIRV6FcdqDo2I
संपादक रविंद्र जगताप सत्य एक्सप्रेस
संपादकीय लेख क्र १२ :-कोपरगावचे पत्रकार शंकर दुपारगुडे यांच्या रुपाने जिल्ह्याचे नाव जगभर झळकले,सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा
https://satyaexpress24x7.blogspot.com/2026/02/blog-post_28.html
संपादकीय लेख क्र ११ भारतातील वाढते औद्योगीकरण आणि वाढती लोकसंख्या नागरिकांच्या आरोग्यासमोरील गंभीर आव्हान सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा
https://satyaexpress24x7.blogspot.com/2026/02/blog-post.html
संपादकीय लेख क्र. १० कोपरगावात थंडीचा वाढता जोर, तर निवडणुकीत उमेदवारांची धावपळ आणि कसरत ! सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा
संपादकीय लेख क्र ९ स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर परंतु इच्छुक उमेदवारामध्ये कभी खुशी कभी गम सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा
संपादकीय लेख क्र ८ मान्सून पूर्व पावसाने गृह उद्योगाचे मोठे आर्थिक नुकसान सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा
https://satyaexpress24x7.blogspot.com/2025/05/blog-post_28.html
संपादकीय लेख क्र ७ कोपरगावचा बिहार बिड होवु नये यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा
https://satyaexpress24x7.blogspot.com/2025/04/blog-post_88.html
संपादकीय लेख क्र. ६ चैत्र व वैशाख महिण्याचे कोपरगावचे अध्यात्मिक महत्व संपुष्टात? सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा
https://satyaexpress24x7.blogspot.com/2025/04/blog-post_28.html
संपादकीय लेख क्र. ५ अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवटची आणि महत्वाची कोपरगाव शहरा नजीक असलेल्या या चौफुलीची दुर्दशा कधी मिटणार सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा
https://satyaexpress24x7.blogspot.com/2025/01/blog-post_8.html
संपादकीय लेख क्र. ४ सावळीविहिर ते कोपरगाव रोड जलद गतीने होणे गरजेचे सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा
https://satyaexpress24x7.blogspot.com/2024/06/blog-post.html
संपादकीय लेख क्र.३ श्रीमंतांच्या बेवड्या मुलांवर आवर घालणे गरजेचे सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा
संपादकीय लेख क्र.2. जागतिक ग्राहक दिन, जागरूक ग्राहक होणे काळाची गरज, सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा
https://satyaexpress24x7.blogspot.com/2024/03/blog-post_15.html
संपादकीय लेख क्र.१ कोपरगाव ची महाशिवरात्र आनंदाची एक पर्वणी आणि कोपरगावच्या महाशिवरात्रीचे बदलते स्वरुप सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा
https://satyaexpress24x7.blogspot.com/2024/03/blog-post_9.html




