मा.नगराध्यक्ष संजय भाऊ सातभाई यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

शुभेच्छुक :- घटनाकार मैत्री संघ,कोपरगाव
संस्थापक :- नितिनभाऊ बनसोडे
अध्यक्ष :- गौतमराव बनसोडे
मा.नगराध्यक्ष संजय भाऊ सातभाई यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
कोपरगाव तालुक्यातील राजकारणात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे नेतृत्व म्हणजे कोपरगाव नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष संजय भाऊ सातभाई होय. आपल्या नगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात अनेक कामे त्यांनी मार्गी लावली. शहर विकासासाठी त्यांची तळमळ सर्वानीच पाहिली. त्यांचे योगदान शहरासाठी कायम आहे.गोर गरिबासाठी नेहमी ते मदत करत असतात.अंत्यत शांत स्मित हास्य असलेला त्यांचा स्वभाव असुन सर्वाशी प्रमाने आदराणे ते बोलत असतात. सर्वाना सोबत घेऊन काम करणाऱ्या अशा झुंजार नेतृत्वाचा आज वाढदिवस असुन या निमित्ताने घटनाकार मैत्री संघाच्या वतिने त्यांना हार्दिक शुभेच्छा देवुन त्यांना उदंड आयुष्य लाभो अशी प्रार्थना करण्यात आली आहे.


