सामाजिक

कै.वसंतदादा चोरगे स्मृती प्रतिष्ठानच्या वतिने न.पा.शाळा नं १ व ६ नंबर शाळेला खाऊ वाटप

कै.वसंतदादा चोरगे स्मृती प्रतिष्ठानच्या वतिने न.पा.शाळा नं १ व ६ नंबर शाळेला खाऊ वाटप

कै.वसंतदादा स्मृती प्रतिष्ठान कोपरगाव यांच्या वतिने आज दि २१ नोव्हे रोजी कै.वसंतदादा चोरगे यांची पुण्यतिथीनिमित्त कोपरगाव नगरपालिका शाळा नं १ व ६ ला सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केले यावेळी कै वसंतदादा चोरगे स्मृती प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्षा सौ.सोनल चोरगे जयहिंद विचार मंच संस्थापक अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते किशोर चोरगे व जयहिंद विचार मंचचे उपाध्यक्ष दिलीप घुमरे सामाजिक कार्यकर्ते संजय पंढरे शिवसेना उपशहर प्रमुख सुनिल कुंढारे देशभक्ती सेवा मंच अध्यक्ष रविंद्र जगताप उपाध्यक्ष अल्ताफ शाह प्रकाश चव्हान पा. रावसाहेब चिकणे पा.आणि सागर आव्हाड तसेच शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होते कार्यक्रमाची प्रस्तावना शिक्षक कोळीसर तर सुत्र संचालन शिक्षिका सविताताई भोसले तर आभार सुनिता ताई इंगळे यांनी मांडले

जाहिरात
जाहिरात
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे