सामाजिक

अक्षय आंग्रे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान व भोजदान कार्यक्रम संपन्न

अक्षय आंग्रे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान व भोजदान कार्यक्रम संपन्न

कोपरगाव शहरातील युवा कार्यकर्ते अक्षय आंग्रे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला आहे.रविवारी दि.२७ नोव्हेंबर २०२२ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.सलीम शहा, कृष्णा कडलग, प्रदीप थोरात, दीपक कराळे, ऋषी बारहाते, स्वप्नील सोमासे, साईनाथ लांडगे, निखिल डांगे,निरंजन कुडेकर आकाश जगताप अक्षय कांगरे आदि मित्र मंडळांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.त्याच बरोबर वसतिगृहातील विद्यार्थांना या प्रसंगी भोजनदान देण्यात आले. या कार्यक्रमासाठी मा.नगरसेवक मंदार पहाडे,सुनिल शिलेदार,निखिल डांगे,अजित शेख,चंद्रशेखर म्हस्के,नवाज कुरैशी आकाश डागा,कैलास मंजुळ,वाल्मीक लहिरे,सागर लकारिया,अशोक आव्हाटे,धनराज कहार,अनिल गायकवाड, विनय भगत आदि कार्यकर्ते उपस्थित होते

जाहिरात
जाहिरात
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे