शिवसेना पुणे जिल्हा मध्यवर्ती कार्यालय डेक्कन पुणे येथे शिवसेना प्रणित शिव आरोग्य सेनेचा पुणे व अहमदनगर नवनियुक्त जिल्हा पदाधिकारी मार्गदर्शन मेळावा संपन्न
शिवसेना पुणे जिल्हा मध्यवर्ती कार्यालय डेक्कन पुणे येथे शिवसेना प्रणित शिव आरोग्य सेनेचा पुणे व अहमदनगर नवनियुक्त जिल्हा पदाधिकारी मार्गदर्शन मेळावा संपन्न


संपादक:- रविंद्र जगताप
दि, 10/12/2022 रोजी शिवसेना पुणे जिल्हा मध्यवर्ती कार्यालय डेक्कन पुणे येथे शिवसेना पक्षप्रमुख लोकप्रिय माजी मुख्यमंत्री श्री उध्दवसाहेब ठाकरे, युवासेना प्रमुख युवासम्राट अदित्यसाहेब ठाकरे यांचे आदेशाने शिवसेना प्रणित शिव आरोग्य सेनेचा पुणे व अहमदनगर नवनियुक्त जिल्हा पदाधिकारी मार्गदर्शन मेळावा, शिव आरोग्य सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्षा सन्मानीय सौ डाॅ शुभाताई राऊळ ( मुबंई माजी महापौर, शिवसेना पक्ष प्रवक्ता ) यांचे सुचने नुसार महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष श्री डाॅ किशोरजी ठाणेकर ,महाराष्ट्र्र राज्य उपाध्यक्ष डाॅ जयंतभाऊ गाडे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री डाॅ इंद्रजित पाटील, यांचे मार्गदर्शनाखाली, तसेच पुणे शिवसेना शहरप्रमुख श्री गजानन थरकुडे,पुणे युवासेना शहरप्रमुख श्री सनीभाऊ गवते, कार्यालयीन सचिव श्री संतोषभाऊ पेठकर, प्रसिध्दीप्रमुख श्री दिपकभाऊ जगताप, श्री नितिनभाऊ रावळेकर, श्री नंदुभाऊ येवले, किरणभाऊ शिंदे, डाॅ कुलथे ,यांचे उपस्थितीत नवनियुक्त पदाधिकारी मार्गदर्शन मेळावा पार पडला, याप्रसंगी अनेक वरीष्ठ पदाधिकारी यांनी मनोगत व्यक्त करून उपस्थितांना मार्गदर्शन केले, तसेच शिव आरोग्य सेना महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष श्री डाॅ किशोरजी ठाणेकर यांनी शिवसेना प्रणित शिव आरोग्य सेना चे कार्य विस्तार महाराष्ट्र राज्यात करणे बाबद माहिती करून दिली , वंदनीय दैवत बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ,शिवसेना पक्षप्रमुख लोकप्रिय माजी मुख्यमंत्री श्री उध्दवसाहेब ठाकरे, युवासेनाप्रमुख युवासम्राट कर्तव्यदक्ष माजीमंत्री ,आ अदित्यसाहेब ठाकरे यांनी आपल्यावर दिलेल्या जबाबदारी चे शिव आरोग्य सेनेच्या माध्यमातून आपण तन मन धन लावुन कार्य करावे ,महाराष्ट्र राज्यातील समाजातील गोरगरीब गरजू वंचित घटकातील नागरीकांची वैद्यकीय क्षेत्रातील अडीअडचणी ची सोडवून करण्यासाठी, व शासकिय मिळणार्या सवलतीचा ,योजनांचा रूग्नांना लाभ मिळण्यासाठी पाठपुरावा करून त्यांना मदत करणे, गरजू रूग्नांना रक्तदान करून रक्तदान शिबिर , आरोग्य विषयक , मोफत शिबिरे, दिव्यांगा साठी शिबिरे आयोजित करणे, समाजातील होतकरू इच्छुक युवक युवती चे संघटन करून त्यांना सामाजिक कार्यात सहभागी करून घेणे, विभागीय जिल्हा, तालुका, शहर, विषेश करून ग्रामीण भागात संघटन वाढवुन ग्रामीण भागातील शेतकरी , शेतमजुर, गोरगरीब वंचित घटका पयॅत आपण आपले कार्य पोहचवुन शिवसेना पक्षप्रमुख श्री उध्दवसाहेब ठाकरे युवासेना प्रमुख युवासम्राट अदित्यसाहेब ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी प्रामाणिक पणे प्रयॅत्न करावे, व शिव आरोग्य सेना चे माध्यमातून शिवसेनेचे कार्य तळा गाळा पयॅत पोहचवावे, तसेच पद म्हणजे शोभेची बाहुली नाही, पदाला शोभेल असे काम कार्य आपल्या कडुन अपेक्षित आहे अन्याथा जे पदाधिकारी पद घेऊन काम करीत नसतील तर त्यांना पदावरून दुर करण्यात येईल, असे सांगुन सर्व उपस्थित शिवसैनिक बंधु भगिणींचे आभार मानुन भावी कार्यास शुभेच्छा दिल्यात, या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन प्रसिध्दीप्रमुख दिपकभाऊ जगताप यांनी केले, ,पुणे व अहमदनगर जिल्ह्यातील पदाधिकारी भावनाताई थोरात, रोहिणीताई कोल्हाळ,स्वातीताई कथलकर, नेहाताई कुलकर्णी, सुनिताताई खंडाळकर, मनिषाताई फाटे, मनिषाताई परांडे, दत्तात्रय जाधव,नितीन निगडे, शशिकांत मोरे , संतोष सावरटकर, निरजंन कुलकर्णी, संतोष धामस्कर, महेद्र फाटे, निखिल सुतार, कुणाल कांदे, अप्पा घोरपडे, सत्यजीत कवडे, अरविंद दाभोलकर, राजेश मांढरे, वैभव धामस्कर , अहमदनगर जिल्ह्यातील पदाधिकारी मकरंद राजहंस ,महेश गागरे, महेश कुलकर्णी, किसन डाके , इंम्तीयाजभाई शेख, राहुल नवले, काळुराम पोपटघट , यांचे सह युवक कार्यकर्ते पदाधिकारी महिला युवती भगिणी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते, कार्यक्रमाची सुरूवात हिदंवी स्वराज्याचे संस्थापक छ शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे विधीवत पुजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला , या पुजेचा मान कार्याध्यक्ष श्री डाॅ किशोरजी ठाणेकर यांनी पुणतांबा शहरशिवसेनेच्या कार्याचा गौरव करून तसेच त्यांचे आदेशाने पुणतांबा शिवसेना उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे शिवसेना,शहरप्रमुख महेश कुलकर्णी यांचे हस्ते पुजन करण्याचा मान दिला





