सामाजिक

नंदा फाउंडेशन मुबंई सामाजिक सन्मान पुरस्कार पुणतांबा शिवसेना शहरप्रमुख महेश कुलकर्णी यांना सन्मानपत्र प्रदान,

नंदा फाउंडेशन मुबंई सामाजिक सन्मान पुरस्कार
पुणतांबा शिवसेना शहरप्रमुख महेश कुलकर्णी यांना सन्मानपत्र प्रदान,

वेदनंदा फौडेशन मुबंई भारतीय रिझर्व बॅंकेचे निवृत्त, डि ,जी ,एम ,श्री नंदकुमार वाडेकर, साहित्यिका श्रीमती संजीवनी वाडेकर, यांचे स्मृतीपित्यारथ विश्वस्त स्वप्निल राणी नंदकुमार यांची शिर्डी येथे भेट. नंदा फाउंडेशन विश्वस्त मुबंई स्वप्निल राणी नंदकुमार संस्थांद्वारे आयोजित विविध शहरातील आयुक्त भेटीसाठी एकदिवसीय दौऱ्यावर शिर्डीत आले असता, त्यांनी सामाजिक कार्यकर्ते पुणतांबा शहर प्रमुख श्री महेश कुलकर्णी यांचा सत्कार करून ,शहरप्रमुख महेश कुलकर्णी यांचे कोरोणा काळात 2020 ते 2021 या कोरोणा महामारीचे संकटात कोरोणा रूग्ण ,व समाजातील गोरगरीब गरजू, वंचित घटकातील सेवा कार्य तसेच रक्तदान शिबिर, रक्तदाते व प्लाझ्मा ,आय शि यु हाॅस्पीटल बेड ,ऑक्सिजन, रेमडीशिवर इंजेक्शन, शैक्षणिक, हाॅस्पीटल बिले कमी व माफ करून देणे ,पीएम ,शिएम ,धर्मदाय विभाग महाराष्ट्र राज्य निधी मदत मिळुन देणे ,कॅन्सर,लिव्हर ,किडणी निकामी,ह्रदय शस्रक्रिया अशा अनेक आजारावर रूग्नांना मोठी रकमेची ऑपरेशन करण्यासाठी मदत व व्हाॅस्पीटल उपलब्ध करून देणे, यासरखी इतर कार्य व महाराष्ट्रात 36 जिल्ह्यात शिवसेनेच्या माध्यमातून करत असलेली वैद्यकीय सेवा उल्लेखनीय आहे, ते त्यांचे बालपणापासुन समाजाचे सेवेत कार्यरत आहे,त्यांची वंदनीय दैवत बाळासाहेब ठाकरे ,शिवसेना पक्ष प्रमुख , लोकप्रिय माजी मुख्यमंत्री श्री उध्दवसाहेब ठाकरे, युवासेनाप्रमुख युवासम्राट अदित्यसाहेब ठाकरे यांचे वर निष्ठा निस्वार्थ,निस्सीम ,भक्त आहे, त्यांचे या सामाजिक कार्याची दखल घेऊन, वेदनंदा फौडेशन मुबंई यांचे वतीने देण्यात येणारा 2019/2020 व 2021/2022 चा सलग सामाजिक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले , याप्रसंगी वेदनंदा फौडेशन चे वतीने सदर सन्मानपत्र शहरप्रमुख महेश कुलकर्णी यांना प्रदान करताना ,श्री स्वप्निल यांनी कुलकर्णी यांचे शैक्षणिक , वैद्यकीय, सांस्कृतिक, धार्मिक, सामाजिक, कार्य समाजातील वंचित गोरगरीब गरजू घटकांची सेवा करण्यासाठी तन मन धन, लावुन प्रामाणिक पणे करत असलेले कार्य तळागाळापर्यंत पोहोचले असुन,असे सांगून त्यांचे व त्यांचा मुलगा चि उत्कर्ष महेश कुलकर्णी (बालशिसैनिक) याचे विशेष कौतुक करून त्याचे शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या, आज आम्हाला वेदनंदा फौडेशन मुबंई परीवारास आनंद होत असुन आम्हाला अभिमान वाटत आहे, कुलकर्णी यांचे भविष्यातील भावी कार्यास शुभेच्छा देऊन सन्मानपत्र प्रदान केले, तसेच सद्य राजकीय परिस्थिती वर प्रदीर्घ चर्चा करत असताना, श्री स्वप्निल यांनी श्री उध्दवसाहेब ठाकरे, व अदित्यसाहेब ठाकरे यांच्या कौतुकास कुलकर्णी पितापुत्र हे पात्र ठरत आहे, असे सांगुन कौतुक केले, पुणतांबा शिवसेना शहरप्रमुख महेश कुलकर्णी यांनी शहरशिवसेना परिवार चे वतीने श्री स्वप्निल यांचा भगवी शाल ,श्रीफळ,साई चरीत्र देऊन सत्कार करण्यात आला, यावेळी पुणतांबा येथील लोकशाहीर साहित्यिक लेखक कवी लोकनेते समाजसुधारक अण्णाभाऊ साठे मित्र मंडळाचे युवानेते संतोष थोरात बालशिवसैनिक चि उत्कर्ष महेश कुलकर्णी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते, पुणतांबा शिवसेना शहरप्रमुख महेश कुलकर्णी यांना सामाजिक कार्याचा पुरस्कार मिळाले बद्दल सौ कीर्तीताई फाटक,सौ स्वातीताई सोमन ,शिवसेना सचिव खा श्री विनायकजी राऊत साहेब,नगर दक्षिण शिवसेना संपर्कप्रमुख आ सुनिल शिंदे साहेब मुबंई, उत्तरनगर जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख माजीमंत्री आ श्री बबनराव घोलप साहेब, शिरडी विधानसभा संपर्कप्रमुख श्री उध्दवसाहेब कुमठेकर, कोपरगाव विधानसभा संपर्कप्रमुख श्री उदयभाऊ दळवी, कोपरगाव विधानसभा माजी आ सौ स्नेहलताई कोल्हे, संजीवनी साखर कारखाना,( महर्षी कै शंकरराव कोल्हे साहेब ) संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष श्री विवेकभैय्या कोल्हे साहेब, उत्तरनगर जिल्हाप्रमुख श्री पै रावसाहेब खेवरे नाना, श्री राजाभाऊ झावरे, दक्षिण नगर जिल्हाप्रमुख शशिकांत गाढे सर, राजाभाऊ दळवी ,माजी महापौर श्री भगवान फुलसुंदर, विद्यमान महापौर सौ सुनिताताई शेंडगे, राहाता तालुका प्रमुख संजय शिंदे, कोपरगाव तालुका प्रमुख शिवाजी ठाकरे ,शिवसेना जेष्ठनेते कमलाकर कोते, सुहासराव वहाडणे,शिरडी संस्थान माजी विश्वस्त सचिन कोते,अविनाश दंडवते, जितूभाई सपकाळ मुबंई, माजी नगरसेवक सचिन पडवळ, अविभाऊ राऊत ,यशवंत खोपकर ,रविंद्र जाधव,( घाटकोपर) बाळासाहेब जाधव ,कैलासभाऊ जाधव ,भरतभाऊ मोरे,अस्लमभाई शेख,धनजंय गाडेकर राजाभाऊ पठारे, गणेश सोमंवशी, कलविंदर दडीवाल,राजाभाऊ अग्रवाल, उपजिल्हा प्रमुख अनिल बांगरे, प्रमोद अण्णा लबडे, महिला आघाडी शिवसेना जिल्हाप्रमुख सौ सपनाताई भरत मोरे, अशोक कानडे, नानाभाऊ ईस्ते, शंकरराव शेलार, दत्तात्रय बोर्डे, सुरेश जुन्नरकर, किशोर धनवटे, बबनराव धनवटे, पंचायत समिती सदस्य सुभाषराव कुलकर्णी, राष्ट्रवादी शहराध्यक्ष शैलेश कुलकर्णी, अशोक धनवटे, बाळासाहेब भोरकडे, अरूण बाबरे भाजपचे शहराध्यक्ष अमोल सराळकर, कालिदास कांबळे सर उमरगा , पुणतांबा मेथडीस चर्च चे फादर धर्मगुरू संजय चव्हाण सर, पुणतांबा उपशहरप्रमुख नवनाथ वायकर, शाखाप्रमुख राहुल इंगळे, भास्कर मोटकर, युवासेना शहरप्रमुख किशोर गांगुडॅ, शेखर जोगदंड ,दिनेश बागुल, सामाजिक कार्यकर्ते अशोक गांगड, अरूण थोरात, पोपट पवार,प्रशांत पह्रे सर,अप्पासाहेब बनकर, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर यांनी शहरप्रमुख महेश कुलकर्णी यांचे अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या,

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे