क्रिडा व मनोरंजन
कर्मवीर भाऊराव पाटील प्राथमिक विद्यालयाची गॅदरिंग संपन्न

कर्मवीर भाऊराव पाटील प्राथमिक विद्यालयाची गॅदरिंग संपन्न
कर्मवीर भाऊराव पाटील प्राथमिक विद्यालय या शाळेत आज लहान मुले व मुली यांनी विविध सांस्कृतिक गाण्यावर डान्स करून सर्वांची मने जिंकली इयत्ता चौथी अ मधील मुलींनी देशभक्तीवर रंगीला रंगीला देश मेरा रंगीला या गाण्यावर डान्स करून सर्व पालकांचा टाळ्यांचा प्रतिसाद मिळाला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. खाडे सर वलटे मॅडम. पंडोरे मॅडम, व आदि मॅडम यांनी नियोजन केले.





