ब्रेकिंग

निधन वार्ता. गवाजी उर्फ जी जी काळे यांचे निधन. 

निधन वार्ता. गवाजी उर्फ जी जी काळे यांचे निधन. 

कोपरगाव – वेळापुर येथील प्रगतशिल शेतकरी व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे माजी लेखापाल जी. जी. उर्फ गवाजी गमाजी काळे (७२) यांचे निधन झाले त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. स्वामी प्रिंटर्सचे मालक सतिष बाबुराव जाधव यांचे ते साडु होते. त्यांच्या निधनाबददल संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, भाजपाच्या प्रदेश सचिव सौ स्नेहलता कोल्हे, कोल्हे कारखान्यांचे अध्यक्ष व जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे आदिनी शोक व्यक्त केला.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे