माजी नगराध्यक्ष संजय सातभाई यांचा वाढदिवस कोपरगाव शहरात मोठ्या उत्साहात साजरा

माजी नगराध्यक्ष संजय सातभाई यांचा वाढदिवस कोपरगाव शहरात मोठ्या उत्साहात साजरा
संपादक:रवींद्र जगताप
कोपरगाव प्रतिनिधी :- माजी नगराध्यक्ष संजय सातभाई यांचा वाढदिवस वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांची मोठ्या उत्साहात साजरा केला आहे. याप्रसंगी तालुका अध्यक्ष नितीन राव बनसोडे तालुका महासचिव गौतम जयसिंगराव बनसोडे सचिव गोरख चोपदार शहराध्यक्ष शुभम शिंदे मुकेश शिंदे महेंद्र साळवे दत्तू घोडेराव राजेंद्र पगारे शुभम शिंदे कैलास कोराडे, अजय टाक विकास देशमुख विनोद नेरे रतन भारती गणेश लोखंडे आर्यन अहिरे अधिक कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते.याप्रसंगी माजी नगराध्यक्ष संजय सातभाई यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. कोपरगाव शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक या ठिकाणी माजी नगराध्यक्ष संजयराव सातभाई यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा केला आहे याप्रसंगी तालुका अध्यक्ष नितीन राव बनसोडे तालुका महासचिव गौतमराव बनसोडे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला होता.



