महाराष्ट्र

अँड संदीप वर्पे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश प्रवक्ता पदी निवड झाल्याबद्दल कोपरगावात सत्कार

 

अँड संदीप वर्पे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश प्रवक्ता पदी निवड झाल्याबद्दल कोपरगावात सत्कार

संपादक:- रवींद्र जगताप

कोपरगाव प्रतिनिधी:- अँड संदीप वर्पे गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनिष्ठ म्हणून कामकाज करत आहेत राष्ट्रवादीचे सर्वासर्वी शरदचंद्रजी पवार साहेब यांचे ते निकटवर्तीय समजले जातात त्यामुळे त्यांना पक्षातर्फे मोठी जबाबदारी देण्यात आली आहे .त्यांचे कामकाज पाहून त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश प्रवक्ता पदी निवड करण्यात आली आहे त्यामुळे कोपरगाव मध्ये त्यांचे अनेकांनी सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत कोपरगाव शहरातील समता परीवार व व्यापारी महासंघाच्या वतीने काकासाहेब कोयटे व सुधीरजी डागा यांनी त्यांचा सत्कार करून त्यांचे अभिनंदन केले आहे त्याचबरोबर परम सद्गुरू शुक्राचार्य महाराज ट्रस्टच्या वतीने देखील ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड व विश्वस्त यांच्यावतीने त्यांचा सत्कार केला आहे अँड संदीप वर्पे यांची प्रदेश प्रवक्ता पदी नियुक्ती झाल्यामुळे कोपरगाव मध्ये अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या त्यांच्या हातून नक्कीच कोपरगाव साठी चांगले काम होईल असे अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत

जाहिरात
जाहिरात

 

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे