ब्रेकिंग
कु. आराध्या कृष्ण मोरे हिचा पहिला वाढदिवस साजरा
कु. आराध्या कृष्ण मोरे हिचा पहिला वाढदिवस साजरा
प्रतिनिधी :- हिरामण त्रिभुवन
कोपरगाव प्रतिनिधी:- डाऊच खुर्द तालुका कोपरगाव येथील कृष्णा मोरे यांची कन्या कुमारी आराध्या कृष्णा मोरे हिचा पहिला वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे याप्रसंगी नातेवाईक मित्र मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते आराध्या कृष्णा मोरे रा.डा ऊच खुर्द पहिला वाढदिवसाच्या निमित्ताने संजु भाऊ गोधडे हिरामण नाना त्रिभुवन संदीप भाऊ ठोंबरे
इन्द्रभान भाऊ पवार राजू बर्डे डा ऊच खुर्द मिञ परिवार यांच्याकडुन वाढिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या आहे





