सामाजिक

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने गोदामाई प्रतिष्ठान ट्रस्ट च्या वतीने अनोखा उपक्रम

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने गोदामाई प्रतिष्ठान ट्रस्ट च्या वतीने अनोखा उपक्रम

संपादक:- रविंद्र जगताप

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने गोदामाई प्रतिष्ठान ट्रस्ट च्या वतीने अनोखा उपक्रम करण्यात आला उन्हाळा,पावसाळा आणि हिवाळा या ऋतूमध्ये जिवाची पर्वा न करता गोदावरी नदीच्या पात्रात सोडलेल्या रक्षा मधून पैसे शोधून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असणाऱ्या महिलाचा छोटेसे गिफ्ट आणि गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला व महिला दिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा दिल्या.

यावेळी..गोदामाई प्रतिष्ठान ट्रस्ट चे अध्यक्ष आदिनाथ ढाकणे व गोदामाई सेवक हजर होते रवि पठाडे, गौरी दिवटे,अनुजा पवार, प्रियांका कोकाटे,प्रज्ञा चासकर,साक्षी चावरे रागिणी जाधव, दुर्गा शिंदे, अश्विनी कणगरे, निखिल दिवटे,ईश्वर लहीरे,वैभव हेंगडे,पार्थ होन उपस्थित होते

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे