क्रिडा व मनोरंजन

स्वप्न एक ध्येय या लघुपटाचे पोस्टर पोलिस निरीक्षक वासुदेवजी देसले साहेब व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष संदीप भाऊ वर्पे व दिग्दर्शक आनंद महिरे सर.नानाभाऊ अहिरे. यांच्या हस्ते प्रदर्शित 

 

 

 

स्वप्न एक ध्येय या लघुपटाचे पोस्टर पोलिस निरीक्षक वासुदेवजी देसले साहेब व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष संदीप भाऊ वर्पे व दिग्दर्शक आनंद महिरे सर.नानाभाऊ अहिरे. यांच्या हस्ते प्रदर्शित 

कोपरगाव येथील मुर्शतपुर गावचे भूमिपुत्र गणेश रणशुर यांनी स्वप्न एक ध्येय या लघुपटाची निर्मिती केली असून दिनांक १४/०३/२०२३ रोजी गणेश आर्ट कोपरगाव या यूट्यूब चैनल वरती प्रदर्शित होणार आहे. तरी या लघुपटमध्ये एका लहान मुलांचे आर्मीत भरती होण्याचे स्वप्न दाखवले असून तो आर्मीत कशाप्रकारे भरती झाला हे दाखवलेले आहे तर हा लघुपट सर्वांनी बघावा असे आव्हान करतो हा चित्रपट प्रेशककांना भुरळ घातल्याशिवाय व प्रेक्षकांचे मन जिंकल्याशिवाय राहणार नाही असे.माझे फिल्मी गुरू दिग्दर्शक आनंद महिरे सर यांनी सांगितले आहे याचे चित्रीकरण नानाभाऊ अहिरे यांनी केले असून संकलन सचिन जाधव सर यांनी केले आहे व तसेच माझे मित्र सहनिर्माता रवींद्र जगताप व सह दिग्दर्शक अमोल पानसरे यांनी पण खूप खूप मेहनत घेतली असून यामध्ये प्रत्येक कलाकाराने तन मन धनाने काम करून लघुपट यशस्वीरित्या पूर्ण केला आहे.व आमचं मनोबल वाढविण्यासाठी हा लघुपट सर्वांनी बघावा असे आव्हान करतो.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे