ब्रेकिंग

चांदेकसारेच्या  पोलिस पाटील  सौ. मीराताई रोकडे यांचे निधन; उद्या जलदान विधी व पुण्यानुमोदन कार्यक्रम

चांदेकसारेच्या  पोलिस पाटील  सौ. मीराताई रोकडे यांचे निधन; उद्या जलदान विधी व पुण्यानुमोदन कार्यक्रम

कोपरगाव | प्रतिनिधी कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे गावच्या  पोलिस पाटील डॉ. सौ. मीराताई गोरक्षनाथ रोकडे यांचे निधन झाले असून त्यांच्या स्मरणार्थ जलदान विधी व पुण्यानुमोदन कार्यक्रम रविवारी, दि. २ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे.हा कार्यक्रम स्वामीराज लॉन्स, झगडे फाटा, चांदेकसारे, ता. कोपरगाव, जि. अहिल्यानगर येथे संपन्न होणार आहे. . दिवंगत मीराताई रोकडे यांनी पोलिस पाटील म्हणून गावाच्या सामाजिक व प्रशासकीय कार्यात उल्लेखनीय योगदान दिल्याची भावना ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे