कै.वसंतदादा चोरगे स्मृती प्रतिष्ठान तर्फे कै शालिनीताई चोरगे स्व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त वृक्षारोपण
कै.वसंतदादा चोरगे स्मृती प्रतिष्ठान तर्फे कै शालिनीताई चोरगे स्व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त वृक्षारोपण
कोपरगाव:- कै.वसंतदादा चोरगे स्मृती प्रतिष्ठान तर्फे कै.शालीनीताई चोरगे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त इनडोअर गेम हाॅल समोर आदर्श शिक्षिका सौ सुनिताताई इंगळे व मुख्यधापिका मंगलताई बिभवे मॅडम मुख्याध्यापक नवनाथ सुर्यवंशी सर शिक्षक लक्ष्मण पंडोरे सर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले या वृक्षारोपण कार्यक्रमाला कै.वसंतदादा चोरगे स्मृती प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष सौ.सोनलताई चोरगे व तसेच विलास जाधव मच्छिंद्र शार्दुल लक्ष्मण पंडोरे पत्रकार रविंद्र जगताप सुनिल कुंढारे मनोज भारद्वाज रोहित घोरपडे विलासकुमार निकुंभ सागर त्रिभुवन चंद्रकात जगदाळे राजेंद्र खैरनार सुरेश कदम रोहित मत्सासागर विनोद जाधव विजय चवंडके रफिक शेख महेश पाटणकर पाबळे काका व पाबळे मावशी किशोर काळे रावसाहेब साळुंखे उमेश घोरपडे आकाश मेहेर देविदास शार्दुल किरण चव्हाण सर्वेन चोरगे शौर्यन चोरगे जेष्ठ नागरीक शिवाजी बागल संजय मारके गणेश गायकवाड विजय डांगे व अनेकजण उपस्थित होते






