कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी
कोपरगाव प्रतिनिधी इब्राहिम उर्फ मुन्नाभाई शेख
कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथे सोपानराव धीनक यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती रथाची मिरवणूक काढून करण्यात आली वाद्याच्या गजरामध्ये जय भीम च्या घोषात संपूर्ण चासनळी परिसर दुमदुमला होता या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजक सोपानराव धेनक आबा धेनक हे होते अनमोल सहकार्य म्हणून *बहुजन भीम पॅंथर सेना* बहुजन एकता मिशन संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष इब्राहिम शेख अहमदनगर जिल्हा सचिव ज्ञानेश्वर धेनक व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. तसेंच एकलव्य आदिवासी परिषद संस्थापक अध्यक्ष मंगेश भाऊ अवताडे उपस्थित राहून आपले मनोगत त्यांनी व्यक्त केले. महामानवाच्या 132 वया जयंतीनिमित्ताने सकाळी पूजन करून मान्यवरांचे मार्गदर्शन पर भाषणे झाली सायंकाळी रथ मिरवणूक काढून फटाक्याच्या आतिषबाजी मध्ये वाद्याच्या गजरात नाच गाण्यासह मिरवणुकीची सांगता करण्यात आली त्यावेळेस सर्व भीमसैनिक भिमकन्या व मातींनी यामध्ये सहभाग घेतला होता



