सामाजिक

कोपरगाव शहरातील प्रसिद्ध बाळ रोग तज्ञ संतोष जी तिरमखे यांचा वाढदिवस साजरा

कोपरगाव शहरातील प्रसिद्ध बाळ रोग तज्ञ संतोष जी तिरमखे यांचा वाढदिवस साजरा

कोपरगावकरांच्या सेवेसाठी नेहमी तत्पर असलेले कोपरगाव शहरातील प्रसिद्ध बाळ रोग तज्ञ संतोष जी तिरमखे यांचा २६ एप्रिल २०२३ रोजी वाढदिवस असुन त्यांच्या वाढदिवसानिमित्त जयसिंगराव बनसोडे प्रतिष्ठानचे अध्यक्ष गौतम बनसोडे व सत्य एक्सप्रेस न्युज चे मुख्य संपादक रवींद्र  जगताप यांनी  वाढदिवसानिमित्त सत्कार करून भावी वाटचालीस व उज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.तसेच दि २७ एप्रिल २०२३ रोजी डाँ.श्रध्दा संतोष तिरमिखे यांचे डाँ.तिरमिखे डेंडल क्लिनिक अँन्ड इम्प्लांट सेंटरचे शुंभारंभ होत असुन यानिमित्ताने शुभेच्छा दिल्या आहेत.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे