महाराष्ट्र

जनतेला दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण करण्याचा प्रयत्न -आ. आशुतोष काळे

जनतेला दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण करण्याचा प्रयत्न -आ. आशुतोष काळे

संपादक :- रविंद्र जगताप

कोपरगाव :- मतदार संघाचा लोकप्रतिनिधी या नात्याने मतदार संघातील रस्ते, पाणी, वीज या मुलभूत प्रश्नांची सोडवणूक करून जनतेला दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.भोजडे येथे विविध योजनांअंतर्गत २३.७५ लक्ष रुपये निधीतून गावअंतर्गत सौर पथदिवे बसवणेनागरी सुविधा केंद्र इमारत तसेच ओपन जिम साहित्याचे लोकार्पण व सौदागर एकता एज्युकेशन सोसायटीच्या भोजडे शाखेचे उदघाटन आ. आशुतोष काळे यांच्या शुभहस्ते पार पडले याप्रसंगी ते बोलत होते.ते पुढे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदार संघातील जनतेला दिलेली बहुतांश आश्वासने मागील साडे तीन वर्षात पूर्ण केली आहे. उर्वरित आश्वासने देखील लवकरच पूर्ण होणार असून त्यासाठी पाठपूरावा सुरु आहे. ज्या प्रमाणे सर्व जाती धर्माच्या नागरिकांशी काळे परिवाराचे जिव्हाळ्याचे ऋणानुबंध आहेत त्याप्रमाणे मुस्लीम समाजाशी देखील आपुलकीचे नाते आहे. काळे परिवाराची हि परंपरा पुढे सुरु ठेवून मतदार संघातील सर्वच जाती धर्माच्या नागरिकांनी केलेल्या मागण्या पूर्ण केल्या असून भोजडेच्या मुस्लीम समाजाच्या मागण्या देखील पूर्ण करणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले.यावेळी ह.भ.प. परशुराम महाराज अनर्थेकर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष दिलीपराव बोरनारेजिनिंग प्रेसिंग सोसायटीचे चेअरमन गोरक्षनाथ जामदारराष्ट्रवादी काँग्रेस युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सीनगरभाऊसाहेब सिनगरअॅड. भालेरावसुधाकर वादेदत्तात्रय सीनगरमोहसीन सय्यदवाल्मीक सिनगरविजय साबळेसचिन घनघावअजित सीनगरदत्तात्रय सिनगरदिलीप सिनगरसंतोष सिनगरबाळासाहेब सिनगरविक्रम मंचरेमिथुन गायकवाडअजय पवारकिरण आहेरइकलास पटेलदादाभाऊ बोर्डेधोंडीराम धटअनंत सिनगरमुकुंद सिनगरनानासाहेब महालेअविनाश जेऊघालेआत्माराम अनर्थेरावसाहेब सिनगरगणेश धटराजू पवारसंतोष जगतापअशोक धटनिकेश घनघावअक्षय सिनगरविजय सिनगरदादाभाऊ सिनगरअविनाश मोरेराजू घनघावविजय घनगावइकलास सय्यदसलीम शेखरमजू शेखसलीम शेखबाबा शेखसदरू शेखबदरू शेखसांडू शेखशेरू शेखअजमुद्दिन शेखअकबर शेखदादामिया शेखमेहबूब शेखगुलाब शेखइब्राहिम शेखतौफिक शेख ग्रामपंचायत सदस्य सोसायटीचे संचालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्यासाठी आमच्या व्हाटसाँप ग्रुपवर
 सहभागी व्हा,सहभागी होण्यासाठी खालिंल
 लिंक दाबा

https://chat.whatsapp.com/JywJRdA1v4oJ19TOQro9T2
जाहिरात
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे